बंगळूर : आरसीबीच्या आयपीएल विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी सीसीबी पोलिस आणि कब्बन पार्क पोलिसांनी संयुक्त कारवाईत आरसीबी मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि चार कार्यक्रम आयोजकांना अटक केली आहे. आरसीबी मार्केटिंग चीफ निखिल सोसाळे यांच्यासह डीएनए मॅनेजमेंट स्टाफ सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत यांना अटक करण्यात आली आहे. विशिष्ट …
Read More »Recent Posts
मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ६जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.दरवर्षी ६ जून रोजी हा सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२५ मध्ये ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा विजयोत्सव आहे. या दिनाचे औचित्य साधून …
Read More »माकडांना मारण्यासाठी कुऱ्हाड फेकली पण मुलालाच लागली; मुलाचा मृत्यू
मुरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने माकडांना घाबरवण्यासाठी कुऱ्हाड फेकून मारली. मात्र, ही कुऱ्हाड माकडांना लागण्याऐवजी चुकून त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला लागली आणि त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या २ वर्षांच्या मुलावर माकडे हल्ला करतील अशी भिती वडिलांना होती. त्यामुळे त्यांनी माकडांना पळून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta