बेळगाव : हनुमान मंदिर कपिलेश्वर येथे हा उत्सव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महान योद्ध्याच्या वारशाचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थितांना भारतीय परंपरा जपण्यासाठी आणि निरोगी, घरगुती अन्न सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी राजपूत समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे, विशेषतः पारंपारिक पोशाख, …
Read More »Recent Posts
दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदनपर कौतुक सोहळा संपन्न
बेळगाव : बेळगुंदी केंद्रात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री. प्रेमानंद गुरव सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे संयोजक शंकर चौगुले, आय.आर.एस. अधिकारी आकाश चौगुले, प्राध्यापक डी. डी. बेळगावकर, निवृत्त शिक्षक शंकर मासेकर, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर, …
Read More »विजेच्या धक्क्याने येळ्ळूरच्या लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : जैतनमाळ खादरवाडी परिसरातील एका शेतात विजेच्या धक्क्याने येळ्ळूर गावातील एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी घडली. राहुल पाटील (वय ३२) रा. येळ्ळूर असे त्यांचे नाव आहे. आज सकाळी साधारण ८ च्या सुमारास खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतामध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तेथे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta