बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी, बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. …
Read More »Recent Posts
भारत नगर येथील श्री भूतनाथ मंदिरात महापूजा संपन्न
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगर परिसरातील एकमेव असलेले आणि जागृत मानल्या गेलेल्या भारत नगर चौथा क्रॉस येथील श्री भूतनाथ मंदिरात महापूजा कार्यक्रम संपन्न झाला. महापूजा निमित्त मंगळवारी होमहवन, पुजा, महाआरती तसेच भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. काल बुधवारी पूजा अभिषेक आणि प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगरसेवक दिनेश राऊळ …
Read More »बेळगावात कोविडमुळे वृद्धाचा मृत्यू….
बेळगाव : बेळगावमध्ये कोरोनामुळे ७० वर्षांच्या वृध्दाचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये सदर वृद्धावर उपचार सुरू होता. बुधवारी झालेल्या चाचणीत तो कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. तो बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावचा रहिवासी असल्याचे समजते. वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या या वृध्दाला उपचारासाठी बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta