पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या ५ जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. प्रीतम पाटीलसह मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव …
Read More »Recent Posts
हर्षदा सुंठणकर व स्नेहल पोटे ‘शब्दाक्षरी’ राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय
बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरू यांनी मराठी भाषेवर आधारित स्पर्धा आयोजित केली होती. यंदाचे अभिजात मराठी दर्जा मिळाल्याचे औचित्य साधत, मंडळाने “शब्दाक्षरी” ही स्पर्धा अखिल कर्नाटकासाठी भरवली होती. गाण्याची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारीत विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा, शब्दाक्षरी झाली. स्पर्धेत …
Read More »बेळगावच्या शनी मंदिरात ‘शनी जयंती’चा उत्सव
बेळगाव : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे २०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या बेळगावच्या श्री शनी मंदिरात आज श्री शनी जन्मोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पाटील गल्लीतील या प्राचीन शनी मंदिरात वैशाख वद्य अमावस्येनिमित्त श्री शनी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. सूर्यदेवाच्या जन्मावेळी, पहाटे श्री शनी महादेवाचा जन्मोत्सव पार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta