Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भाजपच्या १८ आमदाराचे निलंबन अखेर मागे

  बैठकीनंतर विधानसभाध्यक्षांनी घेतला निर्णय बंगळूर : भाजपच्या १८ आमदारांच्या निलंबनाचा आदेश मागे घेण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी रविवारी सांगितले. भाजपच्या १८ आमदारांच्या निलंबनाबाबत आज सभापती यू. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मध्यस्थी बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. २१ मार्च रोजी सहकार मंत्री के. एन. …

Read More »

कर्नाटकात सध्या निवडणुका झाल्यास भाजपला बहुमताची हमी

  सर्वेक्षणाचा अंदाज; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सर्वाधिक पसंदी बंगळूर : हैदराबादस्थित पीपल्स पल्स ऑर्गनायझेशन आणि कोडमो टेक्नॉलॉजीजच्या सर्वेक्षणानुसार, जर आज विधानसभा निवडणुका झाल्या तर कर्नाटकात भाजप काँग्रेसला स्पष्टपणे द्विपक्षीय स्पर्धेत हरवेल आणि धजद तिसऱ्या क्रमांकावर असेल. तथापि, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्यातील सर्वात पसंतीचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे आहेत, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

  बेळगाव : 1 जून 1986 साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्माना अभिवादन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 27 रोजी दुपारी ठीक 2 वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्म्यांना अभिवादन …

Read More »