Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

15 जून रोजी सर्व शाखांमधील ब्राह्मण समाजाचा वधू- वर मेळावा

  बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तगिरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव आणि विश्व मध्व महा परिषद बेळगाव यांच्या वतीने १५ जून रोजी बेळगाव येथील राणी चन्नम्मा नगर येथील श्री सत्यप्रमोद सभागृहात सर्व शाखांमधील ब्राह्मणांचा वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात प्राचार्य श्रीधर हुकेरी आणि डॉ. दत्तप्रसाद गिझरे यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाह काळाची गरज : शिवाजी हसनेकर

  बेळगाव : आंतरजातीय विवाह होणे हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरजेचे आहे. आपल्या देशातून जातीयता नाहीशा करायच्या असतील तर आंतरजातीय विवाहाचे आपण स्वागतच केले पाहिजे. कारण जातीयता समाज विकासाला बाधकच आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हसनेकर यांनी केले. बेळगाव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जागर विवेकाचा या सदराखाली आयोजित …

Read More »

कोगनोळी येथील टोल प्लाझाच्या केबिनला आग; लॉरीच्या इंधन टाकीचा स्फोट

  कोगनोळी : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावरती बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार अनुभवयास मिळाला. यामध्ये टोल नाक्यावरील एक बूथ जळून खाक झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणी …

Read More »