चिकोडी : खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली सहा वर्षीय चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता असून नातेवाईकांसह पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. एका सीसीटिव्हीमध्ये ती गावातील कालव्याजवळ फिरत असल्याची आढळून आल्याने कालव्यात पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. निष्कषमी मडिवाळ (वय ६ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. …
Read More »Recent Posts
एम. ए. सलीम यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती
बंगळूर : बंगळुरच्या चिक्कबानावर येथील रहिवाशी, वरिष्ठ आयपीएस अधिकारी एम. ए. सलीम यांची राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक (डीजी-आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी सलीम यांची नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला. राज्याचे पोलिस महासंचालक आलोक मोहन ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले आणि त्यांचा कार्यकाळ २१ मे पर्यंत …
Read More »‘हार्ट लॅम्प’ कन्नड लघुकथा संग्रहाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
लेखिका बानू मुश्ताक यांच्यासह अनुवादक दीपा भस्ती यांचा गौरव बंगळूर : भारतीय लेखिका, महिला कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी २०२५ मध्ये ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकून इतिहास रचला. मंगळवारी लंडनमध्ये हा सन्मान मिळवणारा हा पहिला लघुकथा संग्रह आणि कन्नड पुस्तक आहे. मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या, ‘हार्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta