बेळगाव : क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका निष्पाप तरुणाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २४ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावचा राकेश येदुरे (१९) हा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राज्यस्तरीय सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली …
Read More »Recent Posts
भ्रष्टाचाराची पीएचडी काँग्रेस सरकारचा नवा कोर्स; भाजपचा गंभीर आरोप!
बेळगाव : दूध ते दारूपर्यंत दरवाढ करणे हेच काँग्रेस सरकारचे एकमेव यश आहे. भाजप याविरोधात गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने आंदोलन करत असून, येत्या काळात जनता काँग्रेस सरकारला योग्य धडा शिकवेल, असे अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले. आज बेळगाव येथे भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस सरकारच्या अपयशाचे …
Read More »पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले स्वच्छ करा : महापौर पवार यांचे महानगरपालिका अधिकाऱ्यांना आदेश
बेळगाव : शहरातील गटारी आणि नाला स्वच्छतेसाठी सुरू केलेले काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना महापौर मंगेश पवार यांनी दिल्या. महापौर मंगेश पवार बुधवारी महापालिका सभागृहात पावसाळी समस्येवर उपाय म्हणून बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या सदस्यांना विश्वासात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta