Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, जगबुडी नदीत कार कोसळून 5 मृत्यूमुखी

  मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी – मुंबई …

Read More »

हनुमान नगरवासियांनी घेतला ब्लॅकआउटचा अनुभव

  बेळगाव : बेळगाव मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हनुमान नगर परिसरात आज रात्री आठ ते सव्वा आठ पर्यंत ब्लॅक आऊट करण्यात आले होते. तत्पूर्वी गाडीवरून सूचना देण्यात आल्या होत्या. घरामध्ये इन्व्हर्टर असलेल्यांना सुद्धा ते लावू नये यासाठी सूचना देण्यात आली होती. या ब्लॅकआउट बाबत लोकांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती. बरेच …

Read More »

सोलापूरमध्ये आग दुर्घटना; मृतांचा आकडा 8 वर

  सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, मागील 13 तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमाक दलाच्या …

Read More »