Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक सॉफ्ट बॉल प्रीमिअर लीग २०२५ : राजा शिवाजी बेळगाव संघाचा सुपर ८ (क्वार्टर फायनल) मध्ये प्रवेश

  बंगळुरू : कर्नाटक सॉफ्ट बॉल प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील सुपर १६ च्या रोमांचक सामन्यात राजा शिवाजी बेळगाव संघाने चिक्कमंगळुरू संघाचा ४० धावांनी पराभव करून सुपर ८ मध्ये प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात चिक्कमंगळूरूने संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चिक्कमंगळूरू संघावर उलटला. प्रथम फलंदाजी करताना राजा …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये येळ्ळूर क्लस्टर लेव्हल प्रतिभा कारंजी स्पर्धांचे उद्घाटन

  येळ्ळूर : प्रतिभा करंजी स्पर्धांचे आयोजन हा सरकारचा हेतू विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी खूप चांगला आहे शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांचे हे गुण हेरून त्यांच्या प्रदर्शनाला वाव द्यावा. यातूनच भावी उत्तम कलाकार निर्माण होतील असे उद्गार श्री. वाय. एन. मजुकर यांनी प्रतिभा कारंजी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष भाषणातून काढले. येळ्ळूर क्लस्टर …

Read More »

मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरचे प्रतिभा करंजी स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : येळ्ळूर केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा सुळगा (ये) येथे शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये झाली. पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी या दोन्ही गटांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …

Read More »