बेळगाव : प्यास फाऊंडेशनच्या वतीने आज मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात बेळगाव महानगरपालिकेकडे पुनरुज्जीवित केलेली टीचर्स कॉलनीतील विहीर अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. ऐतिहासिक खासबागमधील ही विहीर, 150 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन काळातील होती हिचा वापर टिळकवाडी, शहापूर आणि खासबागच्या समुदायासाठी होत असे मध्यवर्ती भागातील ही विहीर कोरीव दगडी …
Read More »Recent Posts
कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्यावतीने शिवछत्रपती जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्या वतीने आज शिवछत्रपती जयंती पारंपरिक पद्धतीने, भक्तिभाव आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत (बेळगाव जिल्हा महिला अध्यक्षा) आणि दिलीप पवार (कार्याध्यक्ष, बेळगाव जिल्हा) यांच्या हस्ते शिवमूर्ती पूजन करण्यात आले. यावेळी डी. बी. पाटील, बसवराज म्यागोटी, संजय भोसले, सतीश बाचीकर, रोहन …
Read More »काँग्रेस मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या पोलीस अधिकाऱ्यावर संतापले; उगारला हात!
बेळगाव : काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी एसीपी नारायण बरमनी यांच्यावर भरसभेतच हात उचलला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. बेळगावमध्ये आज काँग्रेसचा मेळावा होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta