पोलिस आयुक्त सीमांत कुमार; ५.७६ कोटी रुपये जप्त बंगळूर : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बंगळुर एटीएम कॅश व्हॅन दरोडा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ५.७६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ७.११ …
Read More »Recent Posts
न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून बायपास रद्द व्हावा, शेतकरी संघटनेची मागणी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे अनधिकृतरित्या काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. बायपासचे काम सुपिक जमिनीतून करण्यात येत असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. सदर कामाचा खटला न्यायप्रविष्ट आहे. तरीही बायपासचे काम बेकायदेशीरपणे सुरूच आहे. ते तात्काळ थांबवून न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून तो रद्द व्हावा, अशी …
Read More »राज्यात काँग्रेसमध्ये सत्तावाटपाचा संघर्ष तीव्र; हायकमांडच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
अध्यक्ष खर्गेंशी दोन्ही नेत्यांची चर्चा बंगळूर : राज्य काँग्रेसमधील सत्तावाटपाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, या तणावाच्या पार्श्वभूमीवर एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हायकमांड कोणता फॉर्म्युला पुढे आणते, याकडे राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे लक्ष केंद्रित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta