बेळगाव : बेळगावात यंदा बसव जयंतीचे आयोजन एका वैश्विक उद्देशाने, शांततेचा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. सर्व बसवपंथीय संघटनांनी एकमताने ठरवले असून, ४ मे रोजीच्या मिरवणुकीत केवळ एकच चित्ररथ सहभागी केला जाणार आहे.आज कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे झालेल्या पूर्वसभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी जागतिक लिंगायत महासभेचे …
Read More »Recent Posts
सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आजपासून
दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन; महनीय व्यक्तींची उपस्थिती बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उद्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी सध्या जय्यत तयारी करण्यात …
Read More »रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगावच्या वीरभद्र नगरमध्ये भरदिवसा एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात पाच दरोडेखोर घुसून बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. रिअल इस्टेट व्यावसायिक मैनुद्दीन पठाण यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश केला, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर बंदूक रोखली, घर लुटण्याचा प्रयत्न केला आणि रिकाम्या हाताने पलायन केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta