Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्तीला प्रारंभ

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर, श्री चांगलेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त आज गुरुवारी रोजी सायंकाळी निकाली कुस्त्यांच्या जंगी कुस्ती मैदानाला मोठा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी आखाड्याचे पूजन व उद्घाटन प्रमुख पाहुणे उद्योजक ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देसाई, सतीश …

Read More »

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट झेवियर्स स्कूल मुलींचा संघ रवाना

  बेळगाव : कोल्हापूर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कॅम्प मधील सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम स्कूलचा 14 वर्षाखालील मुलींचा शालेय फुटबॉल संघ आज गुरुवारी बेंगलोरहून रवाना झाला आहे. नुकत्याच मंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक सह सुवर्णपदक आणि …

Read More »

बेळगाव नगरीचा सुपुत्र सुजय सातेरी याची कर्नाटक संघात निवड

  बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि कर्नाटक रणजीपटू आणि यष्टीरक्षक सुजय संजय सातेरी याची ओमान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित्यांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २९ एप्रिल ते ४ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. कर्नाटकचा संघ पुढीलप्रमाणे कर्णधार मयंक अगरवाल, अनिश्वर गौतम, मॅक्नेल नॉरन्ना, …

Read More »