बेळगाव : येळ्ळूर येथील समिती स्कूलच्या मैदानावर मेणसे फिटनेस क्लब आयोजित बेळगाव जिल्हा शरीर संघटनेच्या मान्यतेने मेणसे फिटनेस टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेत साहील पाटील अव्वल ठरला. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : साहिल पाटील, कल्पेश कुंडेकर, आकाश जोगानी, चेतन पेडणेकर, हणमंत पाटील, किशोर बिजगर्णीकर, ओमकार येळवी, प्रथमेश उंदरे, अनिकेत पाटील, …
Read More »Recent Posts
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना
बेळगांव : कोल्हापूर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा 14 वर्षाखालील मुलींचा शालेय रवाना झाला आहे. कुरुक्षेत्र हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती अखिल भारतीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना पंजाबचा अंतिम लढतीत …
Read More »शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांची दुर्गराज रायगड येथे पाहणी….
रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे येत्या ५ व ६ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी नुकतीच दुर्गराज रायगडाला भेट दिली. या भेटीत गडावरील विविध सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली, तसेच स्थानिक विक्रेत्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी गडावरील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta