बेळगाव : मुस्लिम तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बीसीएच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. शिल्पा (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील शिल्पा ही तरुणी बेळगावमध्ये बीसीएचे शिक्षण घेत होती. तिने आपण रहात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिल्पाचे हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील …
Read More »Recent Posts
शिवजयंती उत्सव काळात प्रशासनाने सहकार्य करावे : मंडळाच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेळगाव येथील शिवजयंतीला 105 वर्षाची परंपरा लाभली आहे. बेळगावात शिवजयंती उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरात शिवजयंती उत्सव 29 एप्रिल रोजी तर 1 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सव काळात प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पोलीस आयुक्तांकडे एका …
Read More »पोलिओ लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
अथणी तालुक्याच्या भरमणकुडी गावातील घटना अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील भरमणकुडी गावात आज शुक्रवारी एक दु:खद घटना घडली. पोलिओ लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. अण्णाप्पा दुंडप्पा बेवनूर असे मृत बालकाचे नाव आहे. सदर दोन महिन्यांच्या बालकाला पोलिओ लस आणि तीन इंजेक्शन दिल्यानंतर २० तासांनी त्याचा मृत्यू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta