Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस केपीसीसी सदस्यपदी निवडीबद्दल राजेश कदम यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांनी स्वागत तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माजी सभापती किरण कोकरे यांनी, कदम यांनी मिळालेल्या संधीचा …

Read More »

संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा- वार्षिक क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात

  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा येथे शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय गोवकर जी, मुख्य अतिथी श्री. पंकज सुरेश रायमाने जी, विशेष अतिथी श्री. अशोक बंडोपंत शिंत्रे जी, अन्य अतिथी श्री. भालचंद्र गाडगीळ जी, तसेच …

Read More »

देसूर गावातील रस्ते निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर

  बेळगाव : देसूर गावातील रस्ते निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी देसूर गावाच्या विकासासाठी तसेच ग्रामस्थांच्या सोईसाठी उपयुक्त ठरणार आहे. गावकऱ्यांच्या विनंतीवरून तसेच देसूर काँग्रेस कमिटीच्या विनंतीवरून ग्रामीण आमदार तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा उपयोग खालील रस्त्यांसाठी होणार …

Read More »