Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन

  हस्तकला कारागिरीचे देशामध्ये फार महत्व -खासदार शेट्टर बेळगाव : हस्तकला व हस्त कारागिरीचे आपल्या भारत देशामध्ये फार महत्त्व आहे आणि या कलेला महत्त्व देऊन बेळगावकरांनी या सहारा हँडलूम, हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचाचा लाभ घ्यावा व हस्तकला कारागिरीला महत्त्व देऊन खरेदी करावी असे या आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी …

Read More »

३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड येथे संपन्न होणार; लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

  कराड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या ९ व १० मे २०२५ रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (वातानुकूलित) येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदचे …

Read More »

तब्बल 1800 कोटींचे ड्रग्ज पकडले; गुजरातच्या समुद्रात कारवाई

  सुरत : गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे 300 किलो एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या …

Read More »