नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत. भारत आता चोक्सी याच्या प्रत्यर्पणासाठी बेल्जियम सरकारकडे औपचारिक मागणी करणार असल्याचे सांगण्या येत आहे. मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पीएनबीमधून १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा …
Read More »Recent Posts
जात जनगणना अहवाल : ओबीसी आरक्षण ३२ टक्क्यावरून ५१ टक्के करण्याची शिफारस
इतर आरक्षणाताही वाढीची शिफारस बंगळूर : राज्यात मागासवर्गीयांची (ओबीसी) लोकसंख्या ६९.६० टक्के आहे. के. जयप्रकाश हेगडे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या अहवालात या लोकसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण दर सध्याच्या ३२ टक्क्यांवरून ५१ टक्के करण्याची सरकारला शिफारस करण्यात आली आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल-२०१५ च्या आधारे …
Read More »खानापूर तालुक्यात साकारणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिलीच मूर्ती
खानापूर : देशाचे संविधान निर्माते, दीनदयाळांचे आधार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कालमणी (ता. खानापूर) येथे डॉ. बाबासाहेबांची खानापूर तालुक्यात पहिलीच मूर्ती स्थापन करण्याची योजना गावकऱ्यांनी आखली आहे. त्यानिमित्त सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी झाल्यानंतर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta