Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हुबळी : ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचा एन्काऊंटर

  हुबळी : हुबळी येथील एका ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी रक्षित कांती ठार झाला. याप्रकरणी पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केल्याने त्याच्या छातीत गोळी लागल्याने …

Read More »

गुंजी ग्राम पंचायतीची आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंजी गावच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासंदर्भात ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेत मागणी केली आहे. गुंजी ग्रामपंचायत आध्यक्षा सौ. स्वाती गुरव व ग्रामपंचायत सदस्यांनी हट्टीहोळी यांची खानापूर तालुक्यातील त्यांच्या गावी चिक्क हट्टीहोळी येथे भेट घेतली. सदर निवेदनाद्वारे गावातील …

Read More »

अथणी तालुक्यात दुहेरी हत्याकांड : आई व मुलाची हत्या

  बेळगाव (प्रतिनिधी) : अथणी तालुक्यातील कोडगानूर या गावात एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलाची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकण्यात आला. सदर घटनेमुळे अथणी तालुक्यात खळबळ माजली आहे. मृतांची ओळख पटली असून गावातील चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (६२) आणि विठ्ठल अप्पाराय इचेरी (४२) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही स्वतःच्या जमिनीवर शेती …

Read More »