स्थानिकांची आरोपींना एन्काउंटर करण्याची मागणी बंगळूर : राज्यात मुलींवरील क्रूर कृत्ये थांबण्याचे नाव घेत नाहीत. हुबळीमध्ये अशीच एक भयानक घटना घडली आहे, ज्यामुळे नागरी समाजाला लाज वाटावी. हुबळी येथील अध्यापक नगरमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक आणि पालकांनी मुलीवर अत्याचार करून …
Read More »Recent Posts
मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवारी
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता रामलिंगखिड गल्ली येथील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवभक्त, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस …
Read More »पगार मिळत नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालकाची आत्महत्या
बेळगाव : बेळगावमधील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने डेथ नोट लिहून आत्महत्या केली. ओंकार पवार (25) असे मृताचे नाव आहे. तो बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होता. पगार मिळत नसल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली. मागील चार महिन्यांपासून पगार न देता रुग्णालय मला त्रास देत होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta