बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून नराधम व अल्पवयीन मुलगी यांच्यात मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. बेळगाव येथील औरंगजेब (23) याचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळख होती. ओळखीतून मैत्री झाली. नराधम वारंवार दारूच्या नशेत मुलीच्या घरात …
Read More »Recent Posts
भगवान महावीर जयंतीची भव्य शोभायात्रा उत्साहात!
बेळगाव : भगवान श्री महावीर जयंती निमित्त बेळगावात भव्य शोभयात्रा, काढण्यात आली. शोभयात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहरातील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीच्यावतीने आयोजित आजच्या शोभायात्रेला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. शोभायात्रेत शहरातील दिगंबर, श्वेतांबर, मूर्ती पूजक स्थानकवासी (तेरापंथी) जैन समाजातील अबालवृद्ध शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये …
Read More »भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त निपाणीतील शोभायात्रेला समाज बांधवांची गर्दी
निपाणी (वार्ता) : अहिंसा परमो धर्मः असा संदेश देणाऱ्या तसेच संपूर्ण जगाला पंचशील तत्त्वे देणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक सोहळा गुरूवारी (ता.१०) शहरासह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील गुजरी पेठ येथील चंद्रप्रभू श्वेतांबर बस्तीमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta