बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अनगोळ येथे घडली. यामध्ये शिवराज तानाजी मोरे रा. कामत गल्ली हा गंभीर जखमी झाला आहे. शिवराज मोरे हा युवक कोनवाळ गल्लीतील एका ‘स्पेअर स्पार्टच्या दुकानात काम करतो. आठ-दहा युवकांच्या टोळक्याने दुकानात शिरून शिवराजला …
Read More »Recent Posts
महामेळावा खटल्यासंदर्भात पोलिसांची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण
बेळगाव : कर्नाटक अधिवेशनाला प्रतिउत्तर म्हणून सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा घेण्यात येतो. २०१८ मध्ये झालेल्या महामेळाव्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. त्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाच्या चतुर्थ न्यायालयात खटला सुरू असून दिनांक ८ एप्रिल रोजी यासंदर्भात पोलिसांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी २४ एप्रिल …
Read More »भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तक्रारी आणि जनक्षोभ असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बैलहोंगल तालुक्यातील थिगडी गावात घडली. शिवशंकर बसवेण्णाप्पा परसप्पागोळ असे दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta