Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हुतात्मा “स्मृती भवना’च्या बांधकामावर कर्नाटक प्रशासनाची वक्रदृष्टी!

  बेळगाव : 1 जून 1986 रोजी झालेल्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथे भव्य हुतात्मा “स्मृती भवन” उभारण्यात येणार असून आत्ता बांधकामावर कर्नाटक प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे. आज सकाळी काही कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाचे सादरीकरण …

Read More »

नाईट क्लबचे छत कोसळून 98 जणांचा मृत्यू; 160 जण जखमी

  डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मंगळवारी (दि.8) रात्री मोठी दुर्घटना घडलीये. राजधानी सेंटो डोमिंगोमध्ये एका नाईट क्लबचा छत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला तर 160 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाईट क्लबचा छत कोसळला तेव्हा 500 ते 1000 लोक उपस्थित …

Read More »

20 लाखांतून महिला आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन

  ननदी : नणदी (ता.चिक्कोडी) येथील पूर्वी भाडेतत्त्वावर असलेल्या त्यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून महिला आरोग्य केंद्र इमारतीसाठी पंधरा लाख व शौचालय निर्मितीसाठी पाच लाख असा एकूण वीस लाखाचा निधी कामाची पूर्तता झाल्याची माहिती माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार …

Read More »