बेळगाव: आमदार अनिल बेनके यांनी गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि मंजुनाथ पम्मार यांनी जिल्हा गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला भेट देऊन फेस मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. लॉकडाऊन काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महामारी विरुद्ध जिल्ह्यामधील बंदोबस्तामध्ये कार्य केलेल्या गृहरक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यावेळी गृहरक्षक दलाचे जिल्हा कमांडंट डॉ. किरण नाईक व गृहरक्षक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
बेळगावात सी. टी. रवींच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन; पुतळा जाळला
Spread the love बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य …