बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना आज बेळगाव जेएमएफसी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत सुनावणी तहकूब केली.
विधान परिषद सदस्य सी. टी. रवी पोलिसांनी आरोग्य तपासणी करून त्यांना बेळगाव जेएमएफसी कोर्टात हजर केले. सी. टी. रवी यांच्या वतीने ऍड. एम. बी. जिरली यांनी युक्तिवाद केला आहे.