बेळगाव : श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव तसेच कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत चिकनगुणिया, डेंग्यू या रोगावर होमोपथीक प्रतिबंधक लस देण्यात आले १२०० हुन अधिक जणांनी याचा लाभ घेतला. यावेळी कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांचा सत्कार मंडळाचे अध्यश नागेश गावडे यांनी केले. यावेळी डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांनी चिकूनगुणिया, डेंग्यू या रोगावर मात करण्यासाठी उपाय सांगण्यात आले.
