
बेळगाव : शहरातील मारुती गल्ली येेेथील एका स्टेशनरी दुकानाला मंगळवारी रात्री आग लागून लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.
शहरातील मारुती गल्लीतील तळघरातील एका स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग विझवल्याने ती पसरण्यापासून रोखली.
Belgaum Varta Belgaum Varta