Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

बुधवारच्या सामन्यात बालगोपाल संघ विजयी

अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धा : युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘अरिहंत चषक’ या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत बुधवारी (ता. १६) बालगोपाल विरुद्ध गडहिंग्लज सिटी यांच्यात पहिलासामना झाला. त्यामध्ये …

Read More »

भाजीपाला लीलाव विभागाचे प्रमुख शिवानंद राजमाने यांच्यातर्फे शिवाजी मार्केटमध्ये अनोखा सामाजिक उपक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शेतकरी व भाजीपाला व्यापारी बांधवांनी दसरा व दीपावलीच्या वेळी खरेदी केलेल्या 15 नवीन वाहनांचे माजी नगरसेवक शिवानंद राजमाने यांच्या वतीने वाहन पुजन व सत्कार समारंभ पार पडला. वाहनांची उपलब्धता झाल्याने भाजीपाला शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी शिवानंद म्हणाले, बोरगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती …

Read More »

रामपूर प्रिमियर लीग 2 चे उद्घाटन

  मान्यवरांची उपस्थिती : सहा संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : रामपूर येथे रामपूर प्रिमियर लीग 2 चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सुमारे महिनाभर चालणार्‍या या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000, 3000 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिक वल्लभ देशपांडे यांच्याहस्ते यष्टीपूजन करण्यात आले. यश …

Read More »

बालाजी नगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

बंद घराला लक्ष्य : चोरीपूर्वी पथदीप केले बंद निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोड जवळील देवचंद कॉलेज समोर असलेल्या बालाजी नगर मधील रमेश वसंत पाटील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण तिजोरीत रक्कम अथवा दागिने नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेमुळे बालाजी नगर, संभाजीनगर …

Read More »

ध्येयाशी चिकटून राहिल्यास यश मिळेल

डॉ. विलास पाटील : मगदूम वाचनालयातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : गुणवत्तेला महत्त्व आणि मरणही नाही त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी शिकले पाहिजे. कष्ट हे भांडवल आहे, डोकं चालवून कष्ट करता आले पाहिजेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड माहिती निर्माण केली आहे. त्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. शरीराच्या लाडापेक्षा त्याग करायला …

Read More »

वेदगंगा, दूधगंगा नदीतील थेंबही पाणी देणार नाही

राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक …

Read More »

बोरगाव मधील ढोल वादन स्पर्धेत ढोणेवाडीचा संघ प्रथम

  उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य :१९ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील बिरदेव मंदिरमध्ये आयोजित ढोल वादन स्पर्धेत ढोणेवाडी येथील अक्कमहादेवी वालुग मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून रोख ११ हजार १ रुपयांचे बक्षीस मिळवले. अभिनंदन पाटील यांचे चिरंजीव …

Read More »

आर्मी मधील संधीचा युवकांनी लाभ घ्यावा!

सुभेदार मेजर सुरेश बरगाली : निपाणीत भारतीय पूर्व मार्गदर्शनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : भारतीय लष्करामध्ये भारतीय होण्यासाठी इंडियन आर्मी शिपाई पदापासून अधिकाऱ्यापर्यंत विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचा सहज लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यासाठी मार्गदर्शन अत्यंत गरजेचे बनले आहे. लष्करामधील भरतीसाठी वीरत्व आणि सहास महत्त्वाचे आहे,असे मत …

Read More »

सध्याच्या युगात वधू-वर पालक परिचय मेळाव्याची गरज

लक्ष्मण चिंगळे : मराठा समाज वधू वर मेळावा निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळी नातेवाईक आणि नातेसंबंधातून विवाह जुळून येत होते. पण सध्या मुलींची संख्या घटत चालल्याने वर पालकांना मुलींना शोधणे कठीण जात आहे. वधू- वर पालक मेळावे भरविले जात आहेत. सध्या जातीची मर्यादा राहिलेली नाही. महाराष्ट्र कर्नाटकासह इतर राज्यातून वधू …

Read More »

कणगला येथील महालक्ष्मी, नृसिंह मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा

निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी बांधलेले महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक मासेनिमित्त कार्तिक दीपोत्सव पार पडला. दत्ताजीराव खाडे यांनी स्वागत केले. मंदिरामध्ये समईचे गुरव यांच्यासमवेत पूजन करण्यात आले.  श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून दीपोत्सवची सुरुवात करण्यात आली. जमलेल्या भाविक आणि महिलांनी मंदिरांमधील दिव्याने दिवे लावून …

Read More »