Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने आरेकर सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे कर्नाटकक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यांच्या वतीने अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा, बेळगाव येथे पार पडला. आश्रय नगर येथील मराठी मुलांच्या शाळेच्या शिक्षिका ताई दिनकर आरेकर त्यांना आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी …

Read More »

दिवाळीचा फराळ महागाईमुळे झाला कडवट

  चिवडा, चकली, लाडूसह अनारसे बनविण्याची लगबग : दोन दिवसापासून खरेदीसाठी वाढली गर्दी निपाणी (वार्ता) : प्रकाशाचा सण दिवाळी एक दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि ग्रामीण भागात घरोघरी गोडधोड पदार्थ करण्यासाठी महिलांची मोठी लगबग दिसून येत आहे. नोकरदार महिला मात्र रेडिमेड फराळ तसेच विविध तयार पदार्थांना पसंती …

Read More »

अंकुरम शाळेत ‘कमवा आणि शिका’चा उपक्रम

  विद्यार्थ्यांनी बनवल्या दिवाळीचे साहित्य : खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद निपाणी (वार्ता) : कोडणी – निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत मुलांना खास दिवाळी निमित्त विविध आकर्षक वस्तू बनवून गुरुवारच्या आठवडी बाजारात त्यांची विक्री केली त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शाळेच्या या उपक्रमाचे शहर आणि परिसरातून …

Read More »

पुस्तकांच्या वाचनाने जीवनाला उभारी

  प्रा. नानासाहेब जामदार : अर्जुनी वाचनालयात गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : वाचन हा जीवनातील अविभाज्य घटक असला पाहिजे. वाचनातून मिळणारे ज्ञान कुठेच मिळत नाही. हताश व निराश झालेल्या जीवाला उभारी देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके जगण्याची उर्मी देतात. यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ वाचनासाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन देवचंद …

Read More »

कोगनोळी बिरदेव मंदिरात भाविकांची गर्दी

  शनिवारी पहाटे मुख्य भाकणूक : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदिराचे रंगकाम व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवार तारीख 18 रोजी मानकरी, …

Read More »

कारदगा येथील सत्ताधारी गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे उपोषण मागे

  विकासकामात आडकाठी आणल्याबद्दल उपोषण : अधिकाऱ्यांची भेट निपाणी (वार्ता) : कारदगा (ता.निपाणी) येथील सत्ताधारी गटाच्या माध्यमातून विकास कामे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण या विकास कामामध्ये विरोधी गटाचे सदस्य जाणून बुजून आडकाठी आणून गावच्या विकासाला खीळ लावून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. विरोधक गावचा विकास करण्यासाठी कशा प्रकारे आडकाठी …

Read More »

बोरगाव शहरात घाणीचे साम्राज्य!

  स्वच्छतेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष-नगरसेवक शरद जंगटे यांचा आरोप निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील प्रमुख मार्गासह इतरत्र ठिकाणी घाणीचे साम्राज प्रस्थापित झाले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असतानाही नगर पंचायतीने शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरात डेंगू, मलेरिया सारख्या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव अगदी झपाट्याने वाढत आहे. याची त्वरित …

Read More »

ऊस दराचा तोडगा न निघाल्यास २१ पासून विधानसौधसमोर आंदोलन

  राजू पोवार : रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आज जागा आहेत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे गेले आहेत. पण तो आदेश झुगारून अनेक …

Read More »

अरिहंत दूध उत्पादक संघाकडून उच्चांकी लाभांश

उत्तम पाटील : सभासदांना लाभांश वाटप निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले. उत्तम पाटील यांनी, संघाकडून यावर्षी 2 …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा

  डॉ. राजेश बनवन्ना : आम आदमी पक्षातर्फे तहसीलदार निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या ७५ वर्षापासून शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवले गेलेले नाहीत. लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करून जय किसान जय जवान असा नारा दिला. पण त्याप्रमाणे कोणतेच काम झालेले नाही. शेतकरी हा अन्नदाता असून प्रत्येकाने त्यांच्या समस्या …

Read More »