Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

शोभेची रोपे देणगी देऊन वर्धापन दिन साजरा

  सौदलगा : येेेथील मराठी शाळेत सुशोभीकरण करण्यासाठी शोभेच्या रोपांची देणगी देतेवेळी प्रारंभी अनिल शिंदेनी मान्यवरांचे स्वागत केले. आयु.नागोजी संतराम मेस्त्री यांच्या स्मरणार्थ विक्रम नागोजी मेस्त्री, कुमार नागोजी मेस्त्री, दिनकर नागोजी मेस्त्री यांच्याकडून सरकारी मराठी मुलांची शाळा सौंदलगा यांना “झाडे लावा झाडे जगवा” या उद्देशाने दलित क्रांती सेना सौंदलगा या …

Read More »

निपाणी ग्रामीण पोलिसांकडून चोरट्याला अटक

  बेळगाव : निपाणी तालुक्यातील बेनाडी येथे घराचे कुलूप तोडून लाखोंचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान घराचे कुलूप तोडून तिजोरीतील लॉकर फोडून 1.32 लाख रुपये घेऊन पोबारा केला. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने माधुरी …

Read More »

बोरगाव परिसरात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेत कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघात अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन …

Read More »

सौंदलगा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

  सौंदलगा : सौंदलगा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्रा. पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर ग्रामपंचायत उपाध्यक्षा सुजाता चौगुले यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. श्री महात्मा बसवेश्वर सौहार्दमध्ये चेअरमन तानाजी वाक्रुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण व …

Read More »

निपाणीत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष

शहरात विविध उपक्रम : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील नगरपालिका कार्यालयासमोर नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरपालिका …

Read More »

कोगनोळीत विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील, हणबरवाडी, दत्तवाडी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. चालू वर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव असल्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावला होता. दोन-तीन दिवसांमध्ये तिरंगा रॅली, जनजागृती आदीसह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कोगनोळी हायस्कूल, श्री अंबिका आदर्श …

Read More »

बेनाडीतील टकरीत सांगलीचा बकरा प्रथम

  संगोळी रायण्णा मंडळातर्फे आयोजन : सायंकाळी मिरवणूक निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील संगोळी रायण्णा युवक मंडळातर्फे संगोळी रायान्ना जयंती निमित्त बेनाडी बिरदेव माळावर आनंद मैदानात आयोजित बकर्‍याच्या टकरीत सांगली येथील येथील हुसेन पटेल यांच्या बकर्‍याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 5 हजार एक रुपयाचे बक्षीस घेऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. …

Read More »

कोगनोळीजवळ दुहेरी अपघातात दोन जखमी

  कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आरटीओ ऑफिस व पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या दुहेरी अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9 च्या दरम्यान येथील आरटीओ नाक्या समोर मोटारसायकल स्वाराचा किरकोळ अपघात झाला.  विनोद …

Read More »

निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे अमृतमहोस्तव स्वातंत्र्य दिन साजरा

  निपाणी : निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी यांच्या वतीने 75 वा अमृतमहोस्तव स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणेत आला. प्रथम मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे कायदे सल्लगार श्री. प्रवीण जोशी सर यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन करणेत आले. रिक्षा संघटनेचं सभासद 1972 च्या भारत- पाकिस्तान युद्धामध्ये सक्रिय सहभाग …

Read More »

डिजिटल शुभेच्छांचा समाजमाध्यमांवर वर्षाव!

डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर ‘तिरंगा’ : देशभक्तीपर गाण्यांचीही रेलचेल निपाणी (वार्ता) : हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, ‘ऐ वतन तेरे लिये, अशी विविध गीत आणि देशभक्तिपर भावना व्यक्त करणाऱ्या पोस्टचा समाज निपाणी परिसरातील माध्यमांवर वर्षाव पाहायला मिळत आहे. मोबाईल डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर, टेलीग्राम, ट्विटर, इन्स्टाग्रामसह डिजिटल माध्यमांवर सध्या …

Read More »