निपाणी (वार्ता) : बंगळुरुर येथे विफा कप खुल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धा अशोका कन्वेंशन हॉल राजाजी नगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमीने १७ सुवर्ण पदक १५ रौप्य पदक तर २ कास्या पदक पटकावले. या स्पर्धा फाईट व फुमसे विभागात आयोजित करण्यात आल्या …
Read More »सौंदलगा हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाखेमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री. प्रदीप हरिभाऊ जोशी सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक समाज विकास विद्यालय सागाव तालुका शिराळा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा उपयोग व्यवहारात कसा करावा हे सांगत गुरु शिष्य …
Read More »निपाणीकरांना शिवरायांच्या पादुकांच्या दर्शनाचे भाग्य!
उद्या शिव पादुकांचे समाधी मठात आगमन : किल्ले शिवनेरीहून प्रस्थान निपाणी (वार्ता) : पंढरपुराच्या आषाढीवारी साठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका सोहळ्याचे किल्ले शिवनेरीहून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 8 वर्ष आहे. निपाणी या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिव्य पादुकांचे श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प्राणालिंग स्वामींच्या …
Read More »शेतकर्यांच्या हक्कासाठी संघटनेच्या पाठीशी रहा
राजू पोवार : गोकाकमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सरकारच्या मारक धोरणामुळे शेतकरी अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वेमध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकर्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी …
Read More »समाजातील अन्याया विरोधात आवाज उठवा
उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर : इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लब पदाधिकार्यांची निवड निपाणी (वार्ता) : समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. अन्यायाविरोधात कारवाई करताना पोलिसांना समाजातील सुज्ञ नागरिकांची मदत महत्त्वाची ठरते. समाजात होणार्या अन्यायाला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. अन्याया विरोधात होणार्या प्रत्येक बाबीला आपला सदैव …
Read More »दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर
कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका …
Read More »’मॉडर्न’मध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धाच्या माध्यमातून आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्नेहा घाटगे होत्या तर मुख्य अतिथी म्हणून वसंत शंगोळे -गुरुजी, तबलावादक नसीर मुल्ला, हेमंती ओबले, संदिप इंगवले यांची उपस्थिती होती. आषाढी …
Read More »भाटनांगनूरमध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : भाटनांगनूर येथील मठामध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी नवीन मूर्तीची नागनाथ -हालसिध्दनाथ महाराज मठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चैतन्य महाराज व चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा झाली. …
Read More »चातुर्मास निमित्त 14 रोजी बोरगावात कलश स्थापना
जैन मंदिर अध्यक्ष उत्तम पाटील : 41 वा चातुर्मास वर्षायोग निपाणी (वार्ता) : गणीनी प्रमुख आर्यिकारत्न श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिकारत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचा 41 वा चातुर्मास वर्षायोग बोरगाव येथे होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता.14) कलश स्थापना कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे …
Read More »गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल चमूंचा वारकरी दिंडी सोहळा झाला. या कार्यक्रमात नर्सरी छोटा गट, मोठा गट व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या आवारात बाल वारकरी विठ्ठल रुक्माईच्या समवेत दिंडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta