बंगळूर : रेणुकास्वामीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आपले नाव लपवण्यासाठी ३० लाख रुपये दिले होते, असे दुसरा आरोपी अभिनेता दर्शन याने पोलिसांसमोर स्वेच्छेने निवेदन दिले आहे. पोलिस चौकशीत अभिनेता दर्शन उर्फ डी बॉसने स्वेच्छेने जबाब नोंदवला असून खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी ३० लाख रुपये दिले होते आणि …
Read More »एचएसआरपी नंबर प्लेटसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ
बंगळूर : राज्य सरकारने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. अनेक मुदती असूनही, बहुतांश वाहनमालकांनी अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट लावलेल्या नाहीत. यापूर्वी १२ जून संपल्यानंतर ती ४ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आता महत्त्वाची बैठक झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत …
Read More »कलंकित नीटची फेर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची प्रा. राजन चिकोडे यांची मागणी
निपाणी (वार्ता) : शिक्षणासारख्या पवित्र असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात पैसे मिळविण्यासाठी पेपर फुटीचे प्रकार होत असलेले पुरावे उपलब्ध होत होत आहेत. ज्या परीक्षेत भ्रष्टाचाराद्वारे ७२० पैकी ७२० गुण ६३ विद्यार्थ्यांना मिळत असतील तर १० वी पासुन १२ वी या तीन वर्षे पासुन नीट परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे. …
Read More »निपाणी भाग ग्रामीण महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांची निवड
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती (ग्रामीण) निपाणी, जिल्हा बेळगाव, कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाचे कार्याध्यक्ष अजित गणू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. निपाणी मतदारसंघामध्ये अजित पाटील यांनी युवा समिती कार्याध्यक्ष पदाला न्याय देण्याचे योग्य काम केले आहे. अध्यक्षपदी बंडा तुकाराम पाटील-मतीवडे, कार्याध्यक्षपदी …
Read More »प्रज्वल रेवन्ना यांची आईच अत्याचार पीडितांचे अपहरण करायची; एसआयटीचा उच्च न्यायालयात खुलासा
बंगळुरू : प्रज्वल रेवन्ना प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने उच्च न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. आरोपी माजी जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांची आई, भवानी रेवन्ना, लैंगिक छळातील पीडितांचे अपहरण करायची. पीडितांना पोलिसात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी त्या त्यांच्या संपर्कात होत्या, अशा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलाय. दरम्यान …
Read More »शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन
राजू पोवार ; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : तालुक्यातील काही गावातील तलाठी व सर्व्हे अधिकारी चुकीची नावे जोडत आहेत. तसेच वारसा व इतर कामासाठी रक्कम घेतली जात आहे. अशा तलाठी व सर्व्हे अधिका-यावर कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकालात काढा, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा …
Read More »जत्राटवेस- लखनापूर पुलाचे काम करा
नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा पुल, रस्त्यासह मार्गी लावा, यासह शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा. यासाठी पर्यायी तलाव निर्मिती व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावातील गाळ उपसा करावे. गाळ काढताना संरक्षण भिंतीला तडा जाऊ नये. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पालकमंत्री सतीश …
Read More »वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी राज्यस्तरावर प्रवेश परीक्षा घ्यावी : प्रा. राजन चिकोडे यांची मागणी
निपाणी (वार्ता) : नीट परीक्षेच्या नावाखाली खाजगी क्लासेसनी बाजार मांडला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. प्रत्येक राज्य आपल्या राज्यातीलच विद्यार्थी अधिक प्रमाणात वैद्यकीय शिक्षण घ्यावेत, यासाठी दक्ष आहेत. त्यामुळे ‘वन नेशन, वन एक्झाम’ ऐवजी प्रत्येक राज्याला वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी केंद्र सरकारने निवड चाचणी परीक्षा घेणेची परवानगी द्यावी, …
Read More »पोक्सो प्रकरण: येडियुरप्पा झाले सीआयडीसमोर सुनावणीला हजर
बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पोक्सो प्रकरणी चौकशीसाठी आज सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. या प्रकरणी येडियुरप्पा यांना अटक न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अटकेची भीती न बाळगता सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहून या प्रकरणाबाबत आपले म्हणणे नोंदवले. बंगळुरमधील पॅलेस रोड येथील सीआयडी मुख्यालयात …
Read More »भाजपकडे आंदोलन करण्याची नैतिकता नाही
मुख्यमंत्र्यांचा भाजपवर घणाघात; मोदींच्या काळात इंधन दरात मोठी वाढ बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची भाजपकडे नैतिकता नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचा पलटवार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालय कृष्णा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पेट्रोल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta