निपाणी (वार्ता) : विविध वाद्यांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणीकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे देसाई- सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून …
Read More »चारा, पाण्याची सोय न केल्यास रास्तारोको
रयत संघटनेचा इशारा; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने चार-पाच महिन्यापूर्वीच चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळालेला नाही. त्याचप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात. जनावरांच्या चारा, पाण्याची १८ मार्चपूर्वी सोय न केल्यास बेळकुड गेट …
Read More »बॉम्बे मिठाईवर अखेर कर्नाटकात बंदी
बेळगाव : लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या पण कॅन्सरला कारण ठरणाऱ्या बॉम्बे मिठाईवर अखेर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी आज राज्यात रंगीत कॉटन कँडीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.विकाससौध येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, कलर कॉटन कँडीमध्ये (बॉम्बे …
Read More »भीमा शंकर सहकारी बँक चोरी प्रकरणी 6 चोरट्यांना अटक
विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील चडचण जवळील धुळखेड गावातील श्री भीमाशंकर सौहर्द सहकारी बँकेतून १९ लाख ५५ हजारांची रोकड घेऊन पळून गेलेल्या ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी दिली. आरोपींकडून २७ लाख १५ हजार रुपयांची ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. रविवारी …
Read More »धजद – भाजपची स्वार्थासाठी अपवित्र युती
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; बंगळूरात शिक्षक कौतुक परिषद बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) आणि भारतीय जनता पत्र (भाजप) यांच्यातील युती अपवित्र असल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठी ही युती केल्याचा त्यांनी आरोप केला. केंगेरी येथील शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे पुट्टण्णा निवडून आल्याबद्दल बंगळुरच्या …
Read More »सात वर्षात राज्यात ६० हजार मेगावॅट वीज निर्मिती : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
बंगळूर : येत्या सात वर्षात राज्यात ६० हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पुरवली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. शनिवारी बंगळुर कृषी विद्यापीठ कॅम्पस जीकेव्हीके येथे ऊर्जा विभागातर्फे आयोजित ‘रयत सौर शक्ती मेळा’, ‘कुसुम’ बी आणि सी प्रकल्प आणि नवीन वीज उपकेंद्रांच्या …
Read More »मातृभाषेतून शिक्षणामुळे खरी जडणघडण
डॉ. जे.पी. कांबळे; कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवन ही एक स्पर्धा असून अनेक परीक्षांना आपणास सामोरे जावे लागते. तणावमुक्त वातावरणात परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, गती आणि मती शाबूत ठेवून कष्ट केल्यास यश हमखास मिळते. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या …
Read More »निपाणीत मंगळवारी गॅरंटी लाभार्थ्यांचा मेळावा
माजी आमदार काकासाहेब पाटील : मराठा मंडळ भवनात कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला पाच गॅरंटी योजना दिल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या आतच या पाचही गॅरंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. निपाणी तालुक्यातील हजारो कुटुंबांना याचा लाभ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार …
Read More »पोलिस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्याकडून राम मंदिराची पाहणी
निपाणी (वार्ता) : शहर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्या पी. बी. रोडवरील श्रीराम मंदिर उडवून देणाऱ्या धमकीचे निनावी पत्र मंदिरात मिळाले आहे. याबाबत निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर यांनी दिली होती. त्यानुसार चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर निपाणीचे मंडळ पोलीस निरीक्षक …
Read More »कर्नाटकातील कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची नावे जाहीर; सुरेश, वेंकटरामे गौडा, गड्डदेवरमठ आदींचा समावेश
बंगळूर : काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आपल्या पहिल्या यादीत कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी सात जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. घोषणेपूर्वी, केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घोषणा केली होती की पक्षाने त्याच्या मंजुरीसाठी केवळ १४ स्पष्ट नावे हायकमांडकडे पाठविली आहेत. सात नावांमध्ये उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta