होन्नावर : मंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या केएसआरटीसी बस आणि एक्टिव्हा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आई व मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मानकी येथील गुळदकेरीजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सविता राजू आचारी (वय 40) आणि मुलगी अंकिता (वय 17) राहणार नाडवरकेरी, मावळी मुरडेश्वर या मायलेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत …
Read More »बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्यावर काळाचा घाला
खानापूर : करंबळ आणि बेकवाड येथील यात्रा आटोपल्यानंतर रूमेवाडीतील आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्या इसमाचा अपघातात मृत्यू झाला. नारायण भगवंत पाटील (वय 47, राहणार : माडीगूंजी ता. खानापूर) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूल समोर हा अपघात घडला. नारायण भगवंत पाटील हे …
Read More »मराठा मंडळ हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी संगीता रविंद्र कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून कुर्ली सिद्धेश्वर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते. के. एस. देसाई यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर …
Read More »मेंढपाळाच्या मुलाची सैन्य दलात भरारी
बेनाडीच्या मारुती हजारेचे यश : दीडच वर्षात मिळवले यश निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक सराव करीत आहेत. त्यामध्ये अनेक जण यशस्वी होत आहेत. बेनाडी येथील मेंढपाळ व्यवसायिक आप्पासाहेब हजारे यांचा मुलगा मारुती हजारे यांनी केवळ दीड वर्षाच्या सरावानंतर त्याची सैन्य दलात निवड …
Read More »हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; 10 प्रवासी गंभीर जखमी
गंगावती : हैदराबादहून बेळगावला जाणारी खासगी बस गंगावती तालुक्यातील हेमगुड्डा एचआरजी नगरजवळ उलटली, यात 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाला चुकवण्यासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून 50 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले. 8 जणांवर गंगावती शासकीय रुग्णालयात …
Read More »राज्यातील वीज दरात कपात; वीज ग्राहकांना आनंदाची बातमी
बंगळूर : राज्यातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिलेली असतानाच, पुन्हा वीजेचे दर कमी करून वीज ग्राहकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरासरी १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणारे विजेचे दर कमी करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटवर एक रुपये १० पैशांची कपात …
Read More »मुलीनं पार पाडलं कर्तव्य; आईच्या पार्थिवाला मुलीकडून मुखाग्नी
खानापूर : मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मृत्यूनंतर मुलाने मुखाग्नी दिली तरच मोक्ष प्राप्त होतो. अश्या बुरसटलेल्या विचारांना बगल देत आपल्या मृत आईवर मुलीने अंत्यसंस्कार केल्याची घटना खानापूर तालुक्यातील करंबळ येथे नुकतीच घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मूळच्या करंबळ येथील व सध्या कारलगा येथील रहिवासी प्रभावती शंकर कवळेकर …
Read More »करंबळ, बेकवाड गावची महालक्ष्मी जत्रा मोठ्या उत्साहात
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळसह होनकल, जळगे, रूमेवाडी, कौंदल महालक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.01 वाजता पाच गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच खानापूर व तालुक्यातील भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी करंबळ, कौंदल, होनकल, जळगे, रूमेवाडी, खानापूर …
Read More »बिदर येथे पहाटे भीषण अपघात : चौघांचा जागीच मृत्यू
बिदर : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील सेवानगर तांडाजवळ टाटा एस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दस्तगिर दावलसाब (३६), रशिदा सैक (४१), टाटा एस चालक वली (३१) आणि अमाम सैक (५१) अशी मृतांची नावे आहेत. उदगीरहून हैदराबादकडे …
Read More »राज्यसभा निवडणुकीत भाजपला दोन आमदारांकडून धक्का
भाजप नेत्यांकडून कारवाईचे संकेत; सोमशेखर यांचे क्रॉस व्होटिंग, हेब्बार मतदानास अनुपस्थित बंगळूर : भाजपपासून अंतर राखणारे आणि अनेकदा काँग्रेस नेत्यांसोबत दिसणारे यशवंतपूरचे भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी भाजपचा व्हीप धुडकावून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास क्रॉस व्होटिंग केले. तर भाजपचे दुसरे आमदार शिवराम हेब्बार (यल्लापूर) यांनी मतदानच केले नाही. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta