Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट शॉपीमध्ये लगबग

  तरुणाईचा उत्साह शिगेला : गुलाबाचे दरही भडकले निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून निपाणी परीसरातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी तरुणाईची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. शहरासह परिसरात गुलाब फुलाची आवक वाढली असून गिफ्ट शॉपीतही युवक-युवतींची लगबग सुरू आहे. शहर आणि परिसरातही चौकाचौकांत व्हॅलेंटाईन …

Read More »

दूध दर कपातीचा निर्णय मागे नाही घेतल्यास आंदोलन

  रयत संघटनेच्या राजू पोवार यांचा इशारा निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमाभागासह राज्यातील मोठ्या प्रमाणात दूध कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघाला दिला जातो. पण कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करून या संघाच्या सुविधा दिल्या जात नाहीत. संघाने सर्वच दूध उत्पादकांना महाराष्ट्राप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे कर्नाटक …

Read More »

हुबळीतील शेतकऱ्यांच्या अटकेचा मुख्यमंत्र्याकडून निषेध

  बंगळूर : हुबळी येथील शेतकऱ्यांना दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाताना भोपाळमधील अटक करण्याची मध्य प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट केले आहे, त्यांनी मध्यप्रदेश सरकारला विनंती केली आहे, की राज्यातील आमच्या अटक केलेल्या …

Read More »

हमी योजनामुळे १.२ कोटी कुटूंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर

  राज्यपाल गेहलोत; दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न, विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ बंगळूर : कर्नाटक सरकारने राबविलेल्या हमी योजनांमुळे १.२ कोटींहून अधिक कुटुंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर पडत आहेत आणि मध्यमवर्गीय स्थितीत येत आहेत, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी राज्याच्या विकासाचे मॉडेल सादर करताना सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिुवेशनात बोलताना …

Read More »

वाळकीमध्ये चाऱ्याच्या गंजींना आग; दीड लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : वाळकी (ता.चिकोडी) येथे दोन शेतकऱ्यांच्या वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीना आग लागल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाचच्या प्रसंगावधानामुळे परिसरात असलेली घरे आगीपासून बचावली. याबाबत अधिक माहिती अशी, वाळकी गावातील दलित वसाहत परिसरात सिद्धार्थ बसाप्पा सुतार व नरसू रामा नाईक यांनी आपल्या …

Read More »

आयुष्यभर राबणाऱ्या बापासाठी स्वाभिमानाने जगा

  प्रा. वसंत हंकारे : यश प्लस अकॅडेमीचा उपक्रम निपाणी (वार्ता) : कोणताही बाप आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याची काळजी घेतो. स्वतः हलाखीचे जीवन जगत पाल्यांसाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या बापाला आपल्यामुळे कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. याची खबरदारी घेत स्वाभिमानाने जगा, असे मत प्रेरणादायी वक्ते प्रा. वसंत हंकारे …

Read More »

निपाणीत २५ रोजी धम्म परिषद

  सुधाकर माने; बौद्ध धम्म दीक्षा सोहळा होणार निपाणी (वार्ता) : येथे धम्म परिषद व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम २५ रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते …

Read More »

मराठा मंडळ शिक्षण संस्थेत खाद्य महोत्सव कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन आणि मराठा मंडळ हायस्कूलमध्ये ‘गुंजन’ २०२४ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.१२) खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते. प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील, सुमित्रा उगळे, बेडकिहाळ …

Read More »

उमेदवार निवडीबाबत हायकमांडचाच अंतिम निर्णय

  अमित शहा; अनावश्यक गोंधळ न घालण्याचा इशारा बंगळूर : उमेदवारांची निवड आणि धजदला किती जागा द्यायच्या यावर उच्चभ्रू ठरवतील. याबाबत स्थानिक नेत्यांनी विनाकारण गोंधळ घालू नये, अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत. म्हैसूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत कोणत्या मतदारसंघासाठी कोणते उमेदवार निवडायचे याचा निर्णय …

Read More »

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज प्रारंभ

  अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन उद्या (ता. १२) पासून सुरू होणार असून, लोकसभा निवडणुकीवर राजकीय पक्षांचे लक्ष लागून असल्याने हे विधिमंडळ अधिवेशन राजकीय उलथापालथीचे व्यासपीठ ठरणार आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या व्यवस्थापनात सरकारचे अपयश, हमी …

Read More »