खानापूर : नागुर्डा (तालुका खानापूर) येथील श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव कमिटी नागुर्डा यांच्यावतीने सालाबादप्रमाणे १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुर्गामाताची प्रतिष्ठाना करण्यात आली. सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीमंत सरकार श्री. निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. अध्यक्ष म. ए. समिती खानापूर श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, …
Read More »निपाणीत उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.२०) सकाळी १० ते १ यावेळेत मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल, (रोटरी …
Read More »सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार राजवाड्यात कुंकूमार्चन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी ललित पंचमी निमित्त कुंकुमार्चनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या दिवशी आई तुळजाभवानीचे रूप आमराईमध्ये चोपड्यावर खेळत असलेले रूप दाखवले होते. श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते कवळ पूजन …
Read More »सनई वादनाने निपाणी उरुस कार्यक्रमांना प्रारंभ
२७ रोजी मुख्य दिवस; तयारीला वेग निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या काळात साजरा होणार आहे. …
Read More »सरकारी नोकरीत खेळाडूंना दोन टक्के आरक्षण; आशियाई स्पर्धेत राज्यातील विजेत्या खेळाडूंचा गौरव
बंगळूर : सध्या पोलीस आणि वन विभागात खेळाडूंना ३ टक्के आरक्षण दिले जात आहे, मात्र इतर विभागांमध्येही २ टक्के आरक्षण देण्याबाबत अभ्यास करून कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. गृह कचेरी कृष्णा येथे नुकत्याच चीनमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या राज्यातील खेळाडू व प्रशिक्षकांचा …
Read More »दसरा पूजेत रासायनिक रंग, हळद, कुंकूच्या वापरावर बंदी
बंगळूर : दसऱ्याच्या आयुध पूजेदरम्यान फोडलेल्या भोपळ्या आणि रांगोळ्यांमध्ये कोणतेही रासायनिक रंग, हळद, कुंकुम आणि चुना वापरता येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. दसऱ्याच्या उत्सवातील आयुध पूजा ही अत्यंत महत्त्वाची पूजा आहे. भोपळा फोडून त्यात हळद, कुंकू, चुना आणि इतर रंग टाकण्याची आपली परंपरा आहे. रांगोळी …
Read More »नंदगड येथे बनावट डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा
खानापूर : आज दि. 18 ऑक्टोबर रोजी नंदगड येथे झालेल्या जनता दर्शनमध्ये बोगस डॉक्टर संदर्भात तक्रार आल्याने, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुन्नादुल्ली, तालुका आरोग्य अधिकारी कीडसन्नावर यांनी नंदगड येथे कोणतीही पदवी नसताना बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू करून …
Read More »विजयपूर -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार युवक जागीच ठार
विजयपूर : विजयपूर शहराजवळील विजयपूर- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री 11चा सुमारास एका भरधाव ट्रकने रस्ताबाजूस थांबले असलेल्या चार युवकांना धडक दिल्याने ते चार ही युवक जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे. शहरापासून 10 कि.मी. अंतरावर एका टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असून, प्रवीण संगनगौडा पाटील ( वय 31), …
Read More »नितीन शिंदे चषक शहर, ग्रामीण क्रिकेट स्पर्धांचे निपाणीत उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित नितीन शिंदे चषक-२०२३, ग्रामीण व शहरी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू भिकाजी शिंदे व प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत नितीन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अनिल …
Read More »‘अरिहंत’मुळे सहकार क्षेत्राला बळकटी; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या बोरगाव श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख कामांना प्राधान्य दिले. विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकतेला विशेष महत्त्व देऊन कर्नाटक राज्यात नावलौकिक मिळवला आहे. आता संस्थेने जयसिंगपूर शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पदार्पण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta