मतदान करण्यास, भत्ते घेण्यास मनाई बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर रोजी हसनमधील एकमेव धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांची निवडणूक रद्दबातल ठरवण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमुर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने, प्रज्वल याना संसदेच्या कामकाजात भाग घेता …
Read More »अरिहंत दूध उत्पादक संघाला ३.९४ लाखाचा नफा
उत्तम पाटील; ४८वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावत असले तरी ग्रामीण भागात अलीकडच्या काळात गाय, म्हैस पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दूध उत्पादनात घट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अरिहंत दूध उत्पादक संघाने चांगल्या प्रकारे दूध संकलन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक सुविधा …
Read More »जी. आय. बागेवाडी महाविद्यालयामध्ये जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धा
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार चिक्कोडी पदवीपूर्वशिक्षण विभाग आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जलतरण, टेबल टेनिस, फ्लोरबॉल, आणि बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडी जिल्हा क्रीडा समन्वयक अजय मोने आणि निपाणी तालुका क्रीडा समन्वयक जिनदत्त पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेत केएलई …
Read More »नेपियर गवतापासून पहिला बायो- सीएनजी प्लांट
एसडीआर फाउंडेशनचा उपक्रम; जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर निपाणी (वार्ता) : एसडीआर फाउंडेशनने केआयएसच्या सहकार्याने बायो सीएनजीमधील जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून नेपियर गवता पासून पहिला बायो- सीएनजी प्लांटचा प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे उभारण्यात येणार आहे. एसडीएस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा अनिल इंग्रोळे आणि केआयएस संचालक …
Read More »ममदापूर येथील अंबिका मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव
निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.) येथील प्रति तुळजापूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्वाभिमुख अंबिका मंदिरात सूर्योदयापासून वीस मिनिटांपर्यंत किरणोत्सव होत आहे. हा सोहळा वर्षातून दोन वेळा भाविक अनुभवत आहेत. बुधवार (ता.२०) ते शुक्रवार (ता.२२) या तीन दिवसांत हा किरणोत्सव स्पष्टपणे दिसणार आहे. यातील गुरुवारी मुख्य दिवस आहे. या किरणोत्सव …
Read More »यंदाचा गणेशोत्सव फटाके मुक्त करणार
‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ : पर्यावरण जपण्याचा दिला संदेश निपाणी (वार्ता) : विविध प्रकारच्या निवडी, दिवाळी, निवडणुका, वाढदिवस, यात्रा, जत्रा, गणेशोत्सवासह अनेक सण समारंभाच्या वेळी फटाक्यांची आतशबाजी केली जाते. त्यामुळे हवेचे प्रदूषण होण्यासह पर्यावरणाची हानी होत आहे. शिवाय कुटुंबप्रमुखांना आर्थिक भार सोसावा लागतो. ही बाब गांभीर्याने घेऊन जळगाव मराठा …
Read More »मानव जातीच्या कल्याणासाठी पर्युषणपर्व
उत्तम पाटील : बोरगाव येथे पर्युषण पर्वास प्रारंभ निपाणी (वार्ता) : चातुर्मास पर्वाला जैन धर्मात मोठे महत्त्व आहे. या चातुर्मास काळात प्राणी हिंसा टाळणे व समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी विविध विधान व नोपी केली जाते. तसेच पर्युषणपर्व काळात १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व नोपी केली जाते. समस्त मानव …
Read More »कुर्ली हायस्कूलमध्ये व्हॉलीबॉल संघ खेळाडूसह पालकांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाची चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून विभागीय व्हॉलीबॉलस्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल विजेत्या संघातील खेळाडू व त्यांचे पालक यांचा सत्कार कार्यक्रम सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.बेंगळुरू येथील आयबीएम कंपनीचे सिनिअर अभियंता सुभाष निकाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. …
Read More »बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.२८ कोटीचा नफा
अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून …
Read More »शांतता, सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध संघटित लढ्याची गरज
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव बंगळूर : समाजातील शांतता आणि सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे येण्याचे आवाहन केले. कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुलबर्गा येथील पोलीस परेड मैदानावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta