खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर करण्यात आले. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची १० वर्षाची परंपरा!
शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या ३ वर्षापूर्वी कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. गेल्या वर्षापासून हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणीमार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. …
Read More »रविवार, अमावस्यामुळे बस हाऊसफुल!
निपाणी आगारात गर्दीचा उच्चांक; पोलीस होमगार्डची धावपळ निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून कर्नाटक सरकारने महिलांना मोफत बस सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे निपाणी आगारात शहरासह ग्रामीण भागातील महिलांची संख्या वाढली आहे. अशातच रविवारी (ता.१८) सुट्टीचा दिवस आणि अमावस्या असल्याने येथील बस स्थानकात गर्दीचा उच्चांक दिसून आला. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी …
Read More »नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा
दिवसभरात ४८ वाहनावर कारवाई; २२ हजार ३०० रुपयांचा दंड निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात अनेक चार चाकी व दुचाकी वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार रविवारपासून (ता.१८) नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहन धारकावर कारवाई केली जात …
Read More »विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध
प्रा. नानासाहेब जामदार; ‘देवचंद’ मध्ये प्रकट मुलाखत निपाणी (वार्ता) : प्रमाण लेखनाबाबत असलेली अनास्था चिंतनीय असून त्यासाठी वाचक आणि शिक्षक यांची तीव्र इच्छाशक्ती हवी. प्रमाणभाषेतून केलेले लेखन हे चिरंतन टिकणारे असते.विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध झाले असून त्याचा वाचताना लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. …
Read More »वीज दरवाढीविरोधात 22 जून रोजी कर्नाटक बंद
बेळगाव : कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री व राज्यातील सर्व जिल्ह्यातील चेंबर ऑफ कॉमर्स शाखांच्या वतीने आगामी 22 जून रोजी एकदिवसीय कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (केसीसी अँड आय)). कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इतर सर्व जिल्हा चेंबर …
Read More »निपाणीतील बसवनगरात साडेतीन तोळ्याच्या दागिन्यासह ३० हजाराची चोरी
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पावसाने ओढ ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय रात्रीच्या उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये चोरट्यांनी येथील जवाहर तलाव रस्त्यावरील बसव नगर मधील नंदू राजगिरे यांच्या घरी चोरी झाल्याचे घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली या घटनेत साडेतीन तोळ्याच्या …
Read More »समाधी मठातील गोशाळेला एक टन हिरव्या चाऱ्याची देणगी
निपाणी-(वार्ता) : गेल्या चार महिन्यापासून निपाणी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस संपले तरीही माणसं पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बाबुराव मलाबादे, सोमनाथ शिंपुकडे आणि विजय मगदूम यांनी …
Read More »खानापूर हेस्काॅम कार्यालयात गृह ज्योती योजनेच्या नोंदणीची सुरूवात
खानापूर : कर्नाटक राज्यात १ जुलै पासुन लागु होणाऱ्या गृह ज्योती योजनेची नोंदणी आज रविवारी दि. १८ पासून होत असुन महिन्याला २०० युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या या गृह ज्योती योजनेची सुविधा मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर आधार क्रमांक लिंक करून त्याच बरोबर मागील महिन्याची लाईट बील व आपला मोबाईल लिंक …
Read More »खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta