लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिकांचे हाल कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील गावात समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 4 हजार असून गाव अडी ग्रुप …
Read More »कर्नाटकातील 40 टक्के भ्रष्ट सरकार पाडण्यासाठी पक्ष संघटित करणार : अरविंद केजरीवाल
हुबळी : कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे भ्रष्ट सरकार आहे. ते पाडावे लागेल. त्या दृष्टीने कर्नाटकात आम आदमी पक्ष मजबूत करण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दावणगेरेला रवाना होण्यापूर्वी हुबळीतील एका खासगी हॉटेलमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम्ही दिल्लीत काय केले हे देशातील सर्व लोकांना माहीत आहे. …
Read More »माऊली, माऊलीच्या गजरात अश्वाचा रिंगण सोहळा!
ममदापूरला मान्यवरांची उपस्थिती; हरिनाम सोहळ्याची सांगता निपाणी (वार्ता) : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष, परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल. ) येथे शनिवारी (ता. ४) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप झाल्यावर आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. प्रारंभी बोरगाव पिकेपीएसचे उत्तम पाटील, निरंजन पाटील-सरकार, माजी जिल्हा …
Read More »हंचिनाळ येथे 25 जणांना डेंगू सदृश्य आजाराची लागण
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कोगनोळी : हंचिनाळ तालुका निपाणी येथील सुमारे 25 जणांना डेंगूसदृश आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गेल्या दोन तीन दिवसापासून थंड तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. कागल बेनाडी व निपाणी आदी गावामध्ये हंचिनाळातील रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. …
Read More »४० लाख लाचेच्या आरोपावरून भाजपच्या आमदार पुत्रास अटक
आठ कोटी जप्त; सोप अँड डिटर्जंट्सच्या अध्यक्षपदाचा आमदार विरुपाक्षप्पांचा राजीनामा बंगळूर : ४० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत याच्या घरातून लोकायुक्तांनी सहा कोटी व कार्यालयातून दोन कोटीहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. आपल्या मुलावरील लोकायुक्तांच्या कारवाईनंतर, भाजप …
Read More »खानापूरातील सरकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करावी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ४० किलोमिटर अंतरावरून आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे. खानापूर तालुक्याचा विकास झाला असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहरातील सरकारी दवाखान्यात योग्य सोय केलीच नाही. याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला होत …
Read More »कला महोत्सवात तिसरीचा मुलगा बनला सर्वांचे आकर्षण
देवचंद महाविद्यालयात कला महोत्सव निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातर्फे आयोजित कला महोत्सवामध्ये केएलई सीबीएसईचा ३री चा विद्यार्थी श्रीनय सोमशेखर बाडकर याने स्टेज वरती रॅपिड आर्ट परफॉर्मन्स सादर केला. एकादी कला कृती रेखाटायला बराच वेळ लागत असतो. पण यामध्ये त्याने त्याची कला सर्वां समोर फक्त ५ मिनिटात …
Read More »दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निपाणीतील ऑटो, टॅक्सी चालक रवाना
निपाणी (वार्ता) : ऑटो, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (दिल्ली) तर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.६) दिल्ली जंतर- मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निपाणी आणि परिसरातील ऑटो, टॅक्सी चालक दिल्लीकडे रवाना झाले. देशभरातील सर्व वाहनचालकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा, एग्रीगेटर कंपनीने देशभरात दुचाकी सेवा बंद करावी, दिल्लीच्या सर्वोच्च …
Read More »राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित
निपाणी (वार्ता) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आभाळमाया या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निपाणी येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील विद्यामंदीरचे शिक्षक नामदेव चौगुले यांना शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतच्या शिक्षण …
Read More »बोरगाव नगरपंचायतीचा ११ कोटी ६७ लाखाचा अर्थसंकल्प सादर
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीचा सन २०२३-२४ सालाचा अंतिम सुधारित ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये ७१ हजार ८२२ रुपये शिलकीचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्याने, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta