नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Read More »कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १२ एप्रिलपूर्वी शक्य
बी. एस. येडियुरप्पा यांचे भाकीत; भाजप स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास बंगळूर : कर्नाटकातील विधानसभा निवडणुका १०-१२ एप्रिलपूर्वी होण्याची शक्यता आहे, असे भाकीत करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी आत्मविश्वास व्यक्त केला की, राज्य आणि केंद्राच्या यशावर आधारित पक्ष पूर्ण बहुमताने राज्यात स्वबळावर सत्तेवर येईल. भाजपमध्ये कोणताही …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात चालकाचा मृत्यू
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर शेतकरी पेट्रोल पंपाजवळ अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 4 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शामराव रामू भोगत (वय 40) कोवाड चंदगड असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फरशी वाहतूक करणारा कंटेनर …
Read More »कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण विभागास 100 कोटी रुपयांचा निधी
बेंगळुरू : येत्या 10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येथे या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात बसवराज बोम्मई सरकार काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रसोबतचा सीमावाद चिघळलेला असताना बोम्मई यांनी सीमा क्षेत्र विकास …
Read More »खानापूरच्या मलप्रभा नदीत स्नानासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीवर नेहमीच आमवश्या पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवारी भाविक मलप्रभा नदीवर स्नानासाठी जातात. आज शुक्रवार असल्याने अशोक नगर (ता. खानापूर) येथील युवक सुनील चंद्राप्पा तलवार (वय ३२) हा आपल्या कुटुंबासमवेत मलप्रभा नदीवर आला होता. तो दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तो स्नानासाठी मलप्रभा नदीत उतरला. त्याला …
Read More »बेळगांवकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पुण्यात संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पीपल्स लोकसेवा फौंडेशन ट्रस्ट च्या वतीने बेळगांवकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोद्रे ग्राउंड, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. यंदाचे २०२३ हे स्पर्धे चे ७ वे पर्व होते. या वर्षी खुल्या गटामध्ये २४ संघांनी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक श्री. शंकर गुरव यांच्या श्री …
Read More »काँग्रेसच्या १५० उमेदवारांची पहिली यादी तयार
निवड समितीच्या बैठकीत निर्णय; हायकमांडकडे पाठविणार बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेस निवडणुक समितीची गुरूवारी (ता. २) बंगळूर येथे बैठक झाली आणि सुमारे १५० मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. एआयसीसीचे सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी नेते रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. …
Read More »डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून “विजय संकल्प अभियान”ची जनजागृती
खानापूर : केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात “विजय संकल्प अभियान” सुरू केले आहे. भाजपाने केलेल्या कामाना चालना देण्यासाठी भाजपाने हे विशेष अभियान हाती घेतले आहे. भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत या विजय संकल्प अभियान राबविण्यासाठी खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क साधत आहेत. तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी येथे घरोघरी भारतीय जनता पक्षाचे झेंडे, …
Read More »विजयपूरात राज्यस्तरीय पत्रकार संमेलन; मुख्यमंत्री बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत समारोप समारंभा : संगमेश चुरी विजयपूर : दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी आयोजित कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन दि. 4 शनिवारी सकाळी 10.30 मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून तर समारोप समारंभास विरोधी …
Read More »निपाणी प्रथमच वैद्यकीय सेवेसाठी मोफत रिक्षा
मध्यवर्ती रिक्षा असोसिएशनचा उपक्रम : शहरवासीयांनी केले कौतुक निपाणी (वार्ता) : येथील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनने तर्फे आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. वैद्यकीय अडचणीच्या वेळी गरजूंना वेळेत औषधोपचार होऊन त्यांना जीवनदान मिळण्यासाठी मोफत रिक्षा वाहतूक योजना बुधवारपासून (ता.१) सुरू केली आहे. त्याचा निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta