खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बाचोळी नजीक असलेल्या जंगलातील आदिवासी लोकाना गेल्या ६० वर्षापासून भारताचे नागरिक म्हणून जीवन जगताना त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, की जीवन उपयुक्त लागणाऱ्या पाणी, उदरनिर्वाहसाठी लागणारी सामग्री, वीजपुरवठा, रस्ता, शिक्षण अशाप्रकारची कोणतीच सोय नाही. अशा नागरिकांना खास दीपावलीच्या सनाचे औचित्य साधुन ज्ञानेश्वर माऊली ग्रुपचे अध्यक्ष दिनेश …
Read More »राज्य स्पर्धेत यश मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तालुका नोकर संघटनेच्या वतीने येथील पाटील गार्डन सभागृहातील शिक्षकाच्या गौरव सोहळा सत्कार सोहळ्यात मराठी शाळेचे शिक्षक रमेश कवळेकर यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत, कबनाळी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत, तर खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेचे शिक्षक व तालुका नोकर संघटनेचे खजांची जे. पी. पाटील …
Read More »ऐन दिवाळीत महिला पोलीस उपनिरीक्षकांची ऑन ड्युटी!
कर्तव्यदक्ष महिला : दिवाळीत कुटुंबापासून अलिप्तच निपाणी (वार्ता) : सण समारंभापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे समजून अनेक जण काम करीत आहेत. निपाणी येथील शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिक कृष्णवेणी गुर्लहोसुर या गेल्या तीन दिवसापासून निपाणी येथील आपले हेड कॉटर्स सोडून कित्तूर येथे कर्तव्य बजावत आहेत. ऐन दिवाळीत कुटुंबाला बाजूला ठेवून त्यांनी केलेले …
Read More »वड्डेबैल येथे सुतळी बाँबस्फोटात ग्राम पंचायत सदस्य सूर्याजी पाटील जखमी
खानापूर (प्रतिनिधी) : वड्डेबैल (ता. खानापूर) गावचा सुपूत्र व चापगांव ग्राम पंचायत सदस्य सूर्याजी पाटील हे शेतात गवत कापण्यासाठी गेले होते. शेतात शिकारीसाठी ठेवलेला सुतळीबॉम्ब गवत कापताना विळ्याचा स्पर्श होऊन स्फोट झाला. त्यात त्यांच्या हाताची बोटे फुटून गेली. शिवाय ते गंभीर जखमी झाले. लागलीच त्याना बेळगांव येथील विजय हाॅस्पीटलमध्ये …
Read More »निपाणीत दिव्यांचा झगमगाट!
घरोघरी लक्ष्मीपूजन : शहरात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी निपाणी (वार्ता) : गुलाबी थंडीत प्रसन्नतेची अनुभूती देणारे सनईचे मंगलमय सूर, दारासमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळांचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात सोमवारी (ता. २४) निपाणी शहर आणि परिसरात सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले. यानिमित्ताने …
Read More »सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस!
शुभेच्छापत्रे झाली कालबाह्य : तीन दिवसात मोबाईल फुल्ल निपाणी (वार्ता) : पूर्वी दिवाळी म्हटल्यावर आकर्षक रंगसंगीतातले लहान आकाराचे, आकर्षक मोठ्या मजकूर असणारे, ग्रीटिंग कार्ड डोळ्यांसमोर यायचे. आपल्या जीवलगांना, आप्तस्वकीयांना पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वतः भेटून दिलेले ग्रीटिंग कार्ड वर्षानुवर्षे सांभाळून ठेवले जात होते. वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणीला उजाळा दिला जायचा. …
Read More »निपाणीचा उरुस ५ नोव्हेंबरपासून
अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार ६ नोव्हेंबर रोजी भर उरुस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जात असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरुस यंदा ५ ते ७ …
Read More »दिवाळीनिमित्त दर्गाहमध्ये पहिले अभ्यंग स्नान, अभिषेक
मानकरी उरुस कमिटी सदस्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पीरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरसाला सोमवारी (ता. २४) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या मात्र यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यानुसार …
Read More »ऊस दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू
राजू पोवार : पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांना अटक निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, पूर परिस्थिती, कोरोना आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू …
Read More »कणकुंबीनजीक गोवा बनावटीची दारू जप्त
खानापूर : गोवा राज्यातून आणण्यात येत असलेली गोवा बनावटीची 909 लीटर अवैध दारू जप्त करण्यात अबकारी विभागाला यश आले असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील कणकुंबीनजीक अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री धाड घालून ही कारवाई केली. या कारवाईत टाटा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta