Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

बेळगाव जिल्ह्यात चापगावने आपले नाव उज्ज्वल केले आहे : माजी आमदार अरविंद पाटील

    खानापूर : मौजे चापगाव तालुका खानापूर येथे काल रोजी श्री वक्रतुंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कदम गल्ली यांच्या सौजन्याने मेरडा येथील सुप्रसिद्ध सोंगी भजनी भारुडचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार, भाजपाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंद पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी …

Read More »

गर्लगुंजीत मुसळधार पावसाने घर कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी नारायण अष्टेकर यांचे घर नंबर ६१९ हे राहते घर सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळून जमिनदोस्त झाले. या घरात गणेश मुर्ती करण्यासाठी आणलेले साचे, शेतीची अवजारे, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच …

Read More »

डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर येथील गणेशोत्सव मंडळांना सावरकरांच्या प्रतिमेचे वाटप

खानापूर : आज डॉ. सोनाली सरनोबत आणि श्रीज्योत सरनोबत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि वीर सावरकर अभियानाला सुरुवात केली. दरम्यान, स्वातंत्र्य वीर सावकारजींचे फोटो निंगापूर गल्ली – अध्यक्ष दीपक चौगुले, मेदार गल्ली – गुरुराज मेदार, दुर्गा नगर – अमृत पाटील, बाजार गल्ली – महेश पाटील, चौराशी …

Read More »

बंगळुरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

  रस्ते जलमय, अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये पाणी, यलो अलर्ट जारी बंगळूर : राजधानी बंगळुरमध्ये रविवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गार्डन सिटी अक्षरशः हादरली आहे. बहुतांश भागात पाणी तुंबले असून रस्ते जलमय झाले आहेत. अवघ्या २४ तासांत सुमारे ८३ मिमी पाऊस पडला, जो २०१४ नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे, असे केंद्रीय …

Read More »

निडसोसी मठाचा महादासोह भक्तीमय वातावरणात साजरा

        संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाचा महादासोह सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादासोह सोहळ्याची सुरुवात श्रीमन्निरंजन. जगद्गुरू श्री दुरदुंडीश्वर महाशिवयोगीच्या उत्सव मूर्तीच्या पालखी महोत्सवाने करण्यात आली. प्रसाद पूजा मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी केली. यावेळी कोडीमठाचे डॉ. शिवानंद राजयोगेंद्र महास्वामीजी, डॉ. मल्लीकार्जुन महास्वामीजी …

Read More »

संकेश्वरात घरातील बाप्पांना भावपूर्ण निरोप…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील घरातील गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत पालिकेने उभारलेल्या कुत्रिम कुंडात, हौदात श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता घरांतील गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली दिसली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन मिरवणुका …

Read More »

शिक्षक हा समाजाचा कणा आहे : डाॅ. मिसाळे

खानापूर (प्रतिनिधी) : समाजाला सुधारण्याचे काम केवळ शिक्षकच करतो. म्हणून शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच समाजात कसे राहावे याचे नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्याचा नेहमीच समाजाने आदर करावा, असे मत डॉ. डी. एन. मिसाळे व्यक्त केले. शंभोलींग शिवाचाया महास्वामी हिरेमन्नोळी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तहसीलदार …

Read More »

सातनाळी पुलाची पुनर्बांधणी करावी

  सातनाळी ता. खानापूर ग्रामस्थांच्या वतीने खानापूर समितीच्या नेत्यांनी केली मागणी खानापूर : पांढऱ्या नदीवरील सातनाळी गावाला जोडणारा संपर्क पुल पांढऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला यामुळे सातनाळी गावचा संपर्क तुटला. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा संपर्क पुल उभारण्यात आला होता. निष्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले. …

Read More »

निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक संपन्न

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग बैठक पार पडली. बैठकीमध्ये युवा समितीचा विस्तार करण्यासाठी चर्चा झाली. कार्यकारिणी, पदाधिकारी निवडणे, युवा समितीचा उद्देश बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट करण्यात आला. मराठी भाषेची सध्या निपाणी भागात कशी गळचेपी केली जात आहे. याबद्दल प्रत्येकानी आपली मते मांडली. सीमाभागातील मराठी …

Read More »

ओलमणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांना हायस्कूल विभागातून यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित राजर्षी शाहु हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत सी. कदम यांना हायस्कूल विभागातून यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. याबदल त्याचा परिचय मुख्याध्यापक सी. एस. कदम हे राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या स्कूलमध्ये 2019 पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याचे …

Read More »