बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्टस आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंडलगा येथील इंडियन बॉईज संघाने विजेतेपद मिळविले तर कणबर्गी संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हलशी येथील नरसेवाडी गायरान येथे आठ …
Read More »खानापूर तालुका युवा म. ए. समितीच्यावतीने जांबोटी येथे महामेळाव्यासंदर्भात जनजागृती
जांबोटी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे याबद्दल खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा म. ए. समितीच्यावतीने शनिवारी जांबोटी येथे समिती कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन जनजागृती करण्यात आली. कर्नाटक …
Read More »खानापूर शिक्षक सोसायटीच्या संचालक, सभासदाचे विलंबन मागे घ्या; निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑप. सोसायटीच्या दि. 25 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये विद्यमान संचालक व माजी चेअरमन वाय. एम. पाटील यांचे संचालकपद तसेच सभासद एन. डी. कुंभार यांचे सभासद रद्द करण्यात आले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे लोकशाही निर्णयाविरुद्ध आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, वाय. एम. पाटील यांनी सोसायटीत …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व भाषेत हवा : डॉ. हेमंतराजे गायकवाड
संकेश्वर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणेसाठी तो सर्व भाषेत असायला हवे असल्याचे शिवाजी महाराज द.ग्रेटेस्ट पुस्तकाचे लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी सांगितले. ते संकेश्वर गडहिंग्लज नाका येथील रुक्मिणी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी रुक्मिणी गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील इतर …
Read More »निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट
ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित …
Read More »निपाणी राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक पलटी
सुदैवाने जीवितहानी नाही : ट्रकसह ऊसाचे नुकसान निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाही आहे. काल रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील अमर हॉटेल शेजारी ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा …
Read More »आम. निंबाळकरांकडून अपयश झाकण्यासाठी पदयात्रेचे राजकीय ढोंग
डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधवर पादयात्रा आयोजित करणे केवळ राजकीय गिमिक आहे. आपल्या आमदारकीच्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पदयात्रेचे तंत्र अवलंबविल्याची टीका, भारतीय जनता पार्टीच्या बेळगांव ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. यासंदर्भात पुढे …
Read More »कोगनोळी परिसरात ऊसाला तुरे शेतकरी वर्गात चिंता
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी भागात ऊसाला तुरे फुटल्याने ऊस वजनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर बनला आहे. ऊसाला तुरे फुटून ऊस पोकळ होऊन 20 ते 25 टक्के वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागाला बारमाही वाहणारी दूधगंगा नदी वरदान ठरली आहे. …
Read More »यंदाही नाही जनगणनेचा मुहूर्त!
कोरोना महामारीने शिरगणतीत अडथळे : आता नवीन वर्षाची प्रतीक्षा निपाणी : देशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अद्यापही होऊ शकलेली नाही. याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नसून सलग दुसर्या वर्षी जनगणना होणार नसल्याचे चित्र निपाणी तालुक्यात …
Read More »निपाणी तालुक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान : कडक सुरक्षा बंदोबस्त
निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शुक्रवारी (ता. 10) उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले. नगरपालिका वगळता निपाणी तालुक्यात प्रत्येक गावात अत्यंत कमी ग्रामपंचायत सदस्य असल्याने शांततेत मतदान पार पडले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निपाणी नगरपालिकेसह निपाणी तालुक्यातील सर्व …
Read More »