मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची घोषणा बंगळूर : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये ७ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी घोषणा केली. राज्य सचिवालयाच्या बँक्वेट हॉलमध्ये प्रथम राज्यस्तरीय राज्य सरकारी कर्मचारी दिन व राज्यस्तरीय ‘सर्वोत्तम सेवा’ पुरस्कार सोहळ्यात श्री. बोम्मई बोलत होते. सरकारी कर्मचारी …
Read More »मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी बंगळुरू येथे घेतले कत्ती यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन
बेंगळुरू : राज्याच्या आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली चार दशक सक्रिय राहिलेल्या वन मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बंगळुर येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अन्य मंत्री आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी यांनी घेतले.
Read More »मंत्री उमेश कत्ती यांचे निधन
बेंगळुरू : वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती घरी कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. मंत्र्याला एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून …
Read More »नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका
बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी रात्री १० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ एम. एस. रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Read More »संकेश्वरात नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांना निलगार गणपतीचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश चतुर्थी पासूनच भक्तगण निलगार गणपती दर्शनाला हजेरी लावताना दिसत आहेत. निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी …
Read More »खानापूर तालुका रक्षणवेदिका अध्यक्ष दशरथ बनोशी यांचा आपमध्ये प्रवेश
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमीची महत्वपूर्ण बैठक येथील शिवस्मारकातील सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. यावेळी व्यासपीठावर श्री. चनबसव देवरे स्वामीजी, झोन इनचार्ज राजू टोपणावर, जिल्हा अध्यक्ष शंकर हेगडे, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, दशरथ बनोशी, प्रभाकर पाटील, …
Read More »बेळगाव जिल्ह्यात चापगावने आपले नाव उज्ज्वल केले आहे : माजी आमदार अरविंद पाटील
खानापूर : मौजे चापगाव तालुका खानापूर येथे काल रोजी श्री वक्रतुंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कदम गल्ली यांच्या सौजन्याने मेरडा येथील सुप्रसिद्ध सोंगी भजनी भारुडचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार, भाजपाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंद पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी …
Read More »गर्लगुंजीत मुसळधार पावसाने घर कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी नारायण अष्टेकर यांचे घर नंबर ६१९ हे राहते घर सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळून जमिनदोस्त झाले. या घरात गणेश मुर्ती करण्यासाठी आणलेले साचे, शेतीची अवजारे, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच …
Read More »डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर येथील गणेशोत्सव मंडळांना सावरकरांच्या प्रतिमेचे वाटप
खानापूर : आज डॉ. सोनाली सरनोबत आणि श्रीज्योत सरनोबत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि वीर सावरकर अभियानाला सुरुवात केली. दरम्यान, स्वातंत्र्य वीर सावकारजींचे फोटो निंगापूर गल्ली – अध्यक्ष दीपक चौगुले, मेदार गल्ली – गुरुराज मेदार, दुर्गा नगर – अमृत पाटील, बाजार गल्ली – महेश पाटील, चौराशी …
Read More »बंगळुरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
रस्ते जलमय, अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये पाणी, यलो अलर्ट जारी बंगळूर : राजधानी बंगळुरमध्ये रविवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गार्डन सिटी अक्षरशः हादरली आहे. बहुतांश भागात पाणी तुंबले असून रस्ते जलमय झाले आहेत. अवघ्या २४ तासांत सुमारे ८३ मिमी पाऊस पडला, जो २०१४ नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे, असे केंद्रीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta