लखनऊ : उत्तर प्रदेशात एका डबल डेकर बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त असून यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. पुर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी हा अपघात झाला. यामध्ये अपघातग्रस्त डबल डेकर बस हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या डबल डेकर बसवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये भरधाव वेगात …
Read More »द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ
नवी दिल्ली : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही …
Read More »मार्गारेट अल्वा पत्र लिहून करणार पाठिंबा देण्याची मागणी!
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत दौपद्री मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून उमेदवार मार्गारेट अल्वा तर एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांच्यात लढत आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा यांनी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड होणारी पहिली महिला …
Read More »द्रौपदी मुर्मू उद्या घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू सोमवारी (दि. २५) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी सव्वादहा वाजता मुर्मू यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. मावळते …
Read More »आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग कायद्याविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली : आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासंदर्भातील कायद्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या कायद्याला काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकेत त्यांनी हा कायदा घटनाबाह्य ठरवला असून तो गोपनीयतेच्या आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात …
Read More »बिनशर्त माफी मागा, स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना नोटीस
नवी दिल्ली : कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस …
Read More »मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी …
Read More »मंकीपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी, डब्ल्यूएचओची मोठी घोषणा
जीनिव्हा : कोरोनानंतर जगभरात चिंतेचा विषय ठरलेला मंकीपॉक्स हा साथरोग प्रकारातील आजार जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्या जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. त्यात यावर विस्तृत चर्चा झाली होती. अखेर सार्वजनिक …
Read More »स्मृती इराणी मुलीच्या नावावर बेकायदेशीररित्या बार चालवत असल्याचा कॉंग्रेसचा आराेप
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात बेकायदेशीररित्या बार चालवत असल्याचा धक्कादायक आरोप शनिवारी कॉंग्रेसने केला. याप्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत इराणी यांची केंद्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, इराणी यांच्या मुलीच्या वकिलांनी कॉंग्रेसने केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे. त्यांचे वकील कीरत नागरा …
Read More »घराच्या अंगणात तब्बल 40 साप!
कटिहार : आपल्या घरात आपल्यासमवेत आणखी कोण अनाहूत पाहुणे राहतात याची काही वेळा आपल्यालाही कल्पना नसते. बिहारच्या कटिहारमधील बिजुरिया गावातील मोहम्मद आफताब यांच्याबाबतही असेच घडले. त्यांच्या घराच्या अंगणात तब्बल 40 साप होते व त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. कुटुंबातील एका मुलीचा बळी गेल्यावर ही बाब समोर आली! आफताब यांची पाच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta