नवी दिल्ली : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल (5 जुलै) सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 96 वर्षीय अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री …
Read More »बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची निर्घृण हत्या
चेन्नई : मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची ६ हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर अचानक ६ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी …
Read More »सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १०० हून अधिक जणांचा मृत्यू
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील रतिभापूर गावात ही घटना घडली. या गावात आज साकार विश्व हरी भोले बाबा …
Read More »पुण्यात ७ रोजी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव
गोव्यातून उमेश शिरगुप्पे, गुलाब वेर्णेकर यांचा समावेश पणजी (प्रतिनिधी) : आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडेवाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा चालवली. प्रत्यक्ष त्या भिडेवाड्यात मातीच्या ढिगाऱ्यावर बसून भिडेवाडाकार कवी लेखक विजय वडवेराव यांनी व सन २०१४ मध्ये लिहिलेली ‘भिडेवाडा बोलला’ कविता आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. वडवेराव यांनी …
Read More »‘हिंदू इकोसिस्टम’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायांच्या विरोधात जनआंदोलन करणार!
पणजी : दरवर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देशविदेशातून येणार्या, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेशी जोडलेल्या सर्व हिंदू संघटनांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून वर्षभर कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून हिंदु ‘इको-सिस्टीम’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज काश्मीर, बंगाल आदी प्रांतांतील हिंदूंवरील अत्याचार देशभरात चालू झाले आहेत. त्यामुळे …
Read More »देशभरात उद्यापासून लागू होणार नवीन फौजदारी कायदे!
नवी दिल्ली : सोमवारपासून (1 जुलै) भारतात तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय नागरी संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू होणार आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तयारीसाठी सरकारने विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुख यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. याशिवाय हा दिवस साजरा करण्यासाठी …
Read More »भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्याचा अपघात, ५ जवान शहीद
नवी दिल्ली : कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टॅंकला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात झाल्याची …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह
श्री. उदय माहूरकर, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार दक्षिण गुजरात ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत १६०० किलोमीटर लांबीचे राज्य निर्माण करून मुघल राजवटीच्या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्ट्रनिर्माते होते; मात्र हिंदुविरोधकांनी त्यांचे महान कार्य दाबून त्यांना एक साधा मराठा योद्धा म्हणून इतिहासात दाखवले गेले …
Read More »ओम बिर्ला पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी!
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत आवाजी मतदान पार पडले. यामध्ये भाजप प्रणित रालोआचे उमेदवार ओम बिर्ला निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार के. सुरेश यांचा पराभव केला आहे. बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. …
Read More »केजरीवालांना झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला!
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने मोठा धक्का दिला. आज दिल्ली उच्च न्यायालयात आज केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने २० जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण त्या निर्णयाविरोधात ईडीने उच्च …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta