केंद्रीय तपास यंत्रणांच्या ’गैरवापरा’विरोधात ममता बॅनर्जींचे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र कोलकाता : केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. याला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्रीत यावे, याप्रश्नी चर्चा करुन पुढील रणनीती ठरवावी, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विनाभाजप शासित मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून केले आहे. ममता बॅनर्जी यांनी …
Read More »प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलचे आमदार भिडले, भाजपचे 5 सदस्य निलंबित
कोलकाता : पश्चिम बंगाल राज्यात सुरु असलेल्या रक्तरंजित राजकारणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. भाजप-तृणमूलचे आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये एक आमदार जखमी आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांच्यासह पाच आमदारांना निलंबित केले आहे. आमदारांमध्ये हाणामारी झाल्याने राज्यातील भाजप-तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी विधानसभेचे कामकाज …
Read More »प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सलग दुसर्यांदा बहुमान
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसर्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, …
Read More »‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणार्या प्रतिसादातून ‘समाजाला सत्य पहायला आवडते’ हेच दिसून आले! : भाषा सुंबली, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने भारतात मोठी क्रांती निर्माण केली आहे. 32 वर्षे जे सत्य जनतेपासून लपवण्यात आले होते ते लोकांसमोर आल्याने मोठी जागृती झाली आहे. या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. यातून लोक काय पाहू इच्छितात, लोकांना काय आवडते, हे लोकांनी स्पष्ट केले आहे. ‘सब …
Read More »महाराष्ट्रासह 9 राज्यांत सीबीआयला ’नो एंट्री’
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 9 राज्यांनी सीबीआयला तपासासाठी दिलेली सामान्य सहमती आता मागे घेतली आहे. सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी परवानगी नसल्यामुळे यापैकी पाच राज्यात एकवीस हजार कोटींच्या बँक घोटाळ्यांचा तपास प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक …
Read More »गोव्यात शपथविधी पार पडण्याआधीच काँग्रेसचा गेम, भाजपची कोंडी
पणजी : गोव्यातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपातून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोदींनी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासानंतर सावंत 28 मार्चला शपथविधी पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून दाखल होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन आखला …
Read More »चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 45 प्रवासी गंभीर
चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक बस 100 फूट दरीत कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या …
Read More »यूपीमध्ये पुन्हा योगी राज
यूपीमध्ये पुन्हा योगी राज; जाणून घ्या एका क्लिक वर नवीन मंत्र्यांची यादी लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ …
Read More »एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद
एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी, CSK ने त्यांच्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. “एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार पद सोडले आहे. आयपीएल 2022 चा हंगाम सुरु होण्याच्या दोनच दिवस आधीच महेंद्रसिंग धोनीने सर्वांना चकित केले असून CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला …
Read More »खुशखबर! फक्त 2 नियम सोडून 31 मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्चपासून कोरोनाचे सर्वच निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे दोन नियम सोडले की सर्व नियम शिथील करण्याचे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. 24 मार्च 2020 रोजी …
Read More »