खानापूर : रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी बेळगाव पिरनवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या दुसऱ्या ओपन स्पर्धेत कराटे चॅम्पियनशिप मध्ये 300 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कराटे स्पर्धेमध्ये खानापूर कराटे अकादमी 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये कुमारी निहिरा परशराम नाथ हिला बेळगाव जिल्हा गोल्ड मेडल, …
Read More »खानापूर येथे दुकान व घराला आग; लाखोंचे नूकसान
खानापूर : चिरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारु घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नूकसान झाले आहे. अग्निशमन दल व नागरिकांनी सदर आग विझविली आहे. चिरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिरच्या बाजूला दिलीप येळ्ळूरकर यांच्या घरातील पुढील भागात असलेल्या भाड्याने दिलेल्या दुकानात रामगुरवाडी ता. खानापूर येथील नामदेव नारायण माळवे …
Read More »रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी
खानापूर : रानडुकराच्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील चापोली गावचा 70 वर्षीय वृद्ध शेतकरी जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंगाराम धुळू शेळके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गंगाराम हे गवळीवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात जात होते. काही अंतरावर गेले असतानाच रानडुकराने त्यांच्यावर अचानक …
Read More »मौजे जटगे (ता. खानापूर) येथे 22 जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा
खानापूर : मौजे जटगे (ता. खानापूर) येथे रविवार दि. 22/ 01/ 2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वा. उद्देश, शिक्षणाबरोबर अभ्यास, खेळ, योग, व्यायाम, कला सर्व स्पर्धांची आवड व्हावी, मानसिक, शारीरिक, सांघिक, एकाग्रता वाढवणे. जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भव्य ओपन मॅरेथॉन स्पर्धा मोफत प्रवेश विजेता स्पर्धकांना मेडल व …
Read More »मानद डॉक्टरेट हा तर संस्थेचा सन्मान : डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर)
खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबदल सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलताना म्हणल्या की, “मला मिळालेली मानद डॉक्टरेट हा मराठा मंडळ संस्थेचा सन्मान आहे. मराठा मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने …
Read More »मध्यवर्तीच्या बैठकीत चौघांनी घातला गोंधळ!
बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुका समितीची कार्यकारिणी लवकर जाहीर व्हावी अशी अपेक्षा मराठी भाषिकांतून व्यक्त होत होती. खानापूर तालुका समितीची एकीची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून दोन्ही गट प्रमुखांच्या संमतीने पूर्ण झाली व नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खानापूर तालुका समितीची विस्तृत कार्यकारिणी …
Read More »17 जानेवारीच्या हुतात्मा दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन पदाधिकाऱ्याांचा सत्कार खानापूर : येत्या 17 जानेवारी रोजीच्या हुतात्मा दिनाला खानापूर तालुक्यातील सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले. तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक येथे बैठक संपन्न झाली. प्रारंभी नूतन तालुकाध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष …
Read More »खानापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आरोग्यासंबंधी व्याख्यान!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. वर्धराज गोकाक यांचे पोटाचे विकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत खानापूर मेडिकल असोसिएशनचे प्रसिंडेट डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. वर्धराज गोकाक म्हणाले की, माणसाच्या शरीरातील महत्वाचा भाग म्हणजे पोट तेव्हा पोटाचे …
Read More »राजर्षी शाहू स्कुल क्रीडा महोत्सव उत्साहात पार
खानापूर : राजर्षी शाहू स्कूल ओलमणी या क्रीडांगणावर आज क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पथसंचालनाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला खास भारतीय सैन्य दलातील रिटायर्ड कर्नल क्रिपाल सिंग, पंजाब उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवर श्री. नारायण गुंडे सुतार यांच्या शुभहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यांच्या …
Read More »अवैध वाळू उपसामुळे हालात्री नदीपात्रातील पाणी गढूळ
खानापूर : खानापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोजपणे चालू आहे. एकीकडे प्रशासनाने वाळू उपसावर बंदी घातली आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या कृपाशीर्वादाने बेकायदा वाळू उपसा चालू आहे. मणतुर्गा येथील हालात्री नदीपात्रात खुलेआम बेकायदा वाळू उपसा चालू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ होत आहे. हे गढूळ पाणी जनावरांना पिण्यालायक रहात नाही. तसेच …
Read More »