बंगळुरू : सिद्धरामय्या यांनी मागील आठवड्यात शनिवारी म्हणजेच 20 मे रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच ती आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहेत. सरकार सत्तेवर येताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …
Read More »दोन हजाराची नोट घेऊनही वोट नाही, नोटेवरच आली बंदी; सोशल मिडियावर जोक्सचा पाऊस
निपाणी (वार्ता) : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाला कर्नाटकमधील निवडणुकीशी जोडत सोशल मिडियावर मिम्स, जोक्सचा पाऊस पडत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी ‘शेवटची ही नोट कधी बघितली आठवत नाही’, अशा पोस्ट निपाणी भागात सोशल मिडियावर शेअर करीत अनेक दिवसांपासून …
Read More »शिक्षक मित्रांनी केला समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव
लवटे, हजारे यांचा उपक्रम : समाज बांधवाकडून कौतुक निपाणी (वार्ता) : रानावनात भटकणाऱ्या धनगर समाज बांधवाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा समाज शिक्षणा मध्ये अजूनही प्रगती केलेला नाही. ही बाब गांभीर्याने घेऊन बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्ताने मुख्याध्यापक दत्ता लवटे आणि विज्ञान शिक्षक एस.एस. हजारे या शिक्षक मित्रांनी …
Read More »हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? : मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा
बंगळुरू : कर्नाटक निवडणुकांपूर्वी हिजाब बंदीचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं ️हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण ‘हिजाब वाद’ हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या …
Read More »बंगळुरूमधील मुख्यमंत्र्यांसाठीचे ‘झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल’ मागे घेण्याचे सिद्धरामय्यांचे आदेश
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सिद्धरामय्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये …
Read More »कर्नाटकमध्ये पावसाचा हाहाकार; कार अडकल्याने सॉफ्टवेअर अभियंत्या महिलेचा मृत्यू
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. बंगळुरूतील पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. बंगळुरूमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. काही झाडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. आज …
Read More »कर्नाटक निवडणूक जिंकूनही आनंदी नाही : डीके शिवकुमार
बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या तरीही मी आनंदी नाही. पक्षाला बहुमत मिळाले तरी मी समाधानी नाही. माझ्या आणि सिद्धरामय्या यांच्या घरी येऊ नका, असे आवाहन कर्नाटकचे नूतन उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज दि. २१ केले. बंगळूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत …
Read More »बेनाडीत बिरदेव यात्रेची सांगता
भाविकांची गर्दी ; पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता. २१) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भावी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री आठ वाजता …
Read More »भाजपच्या काळात अर्धवट पडलेल्या इंदिरा कॅन्टीनला अच्छे दिन येतील?
खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना इंदिरा कॅन्टीनला सुरूवात झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेला नाष्टा, जेवन अल्पदरात मिळत होते. काही काळात सिध्दरामय्याचे सरकार कोसळले तसे इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प रखडला. त्यामुळे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात इंदिरा कॅन्टीनचा पाया घालण्यात आलेला प्रकल्प रखडला. तो आतापर्यंत तसाच आहे. …
Read More »पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘फाइव्ह गॅरंटी’बाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आदेश!
बेंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला दणक्यात यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी केलं होतं. आज कर्नाटकात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर, लागलीच विधानसभा मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta